Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“अजित पवार नाव आणि वेश बदलून कसे गेले? एअरलाईन्सची चौकशी करा”, खासदार सुप्रिया सुळेंनी केली मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 July 2024, 12:52
Supriya Sule criticized Ajit Pawar over joing BJP government

नवी दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला जात असल्याच्या विषयावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? याबाबत त्यांना परवानगी कशी मिळाली? त्यामुळेच दिल्ली आणि मुंबई विमानतळाची आणि संबधित एअरलाईन्सची देखील चौकशी झाली पाहिजे, तसेच या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

“अजित पवारांवर गुन्हा दाखल करा”, संजय राऊतांची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेश बदलून दिल्लीला गेल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी पवार यांना चांगलेच लक्ष केले. नाव आणि वेश बदलून अजित पवार यांनी दिल्ली विमान प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

उच्च न्यायालय निकाल देईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp