Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारखाली चिरडून कार्यकर्त्याचा मृत्यू; गोंधळात नियंत्रण यंत्रणेचा फज्जा

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 22 June 2025, 15:49

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील कारखाली चिरडून एका ५३ वर्षीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिल्ली सिंगा असे मृत व्यक्तीचे नाव असून, शनिवारी (२१ जून) सत्तेनपल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात ही घटना घडली.

जगनमोहन रेड्डी यांच्या स्वागतासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. बॅनर आणि फुलांच्या माळा घेऊन कार्यकर्ते त्यांच्या गाडीकडे धावत होते. याच गर्दीत चिल्ली सिंगा देखील उत्साहात धावत असताना अचानक तोल जाऊन ते माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका कारच्या चाकाखाली आले. त्यांच्या मानेवरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गर्दी नियंत्रणाबाहेर, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

ही घटना घडली तेव्हा परिसरात अफरातफरीचा माहोल निर्माण झाला. तातडीने गुंटूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी फक्त ३ गाड्यांना परवानगी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात ३५ ते ४० गाड्या ताफ्यात सहभागी होत्या, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

या दुर्घटनेनंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, चिल्ली सिंगा यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

पावसाळ्यात भाज्या टिकवण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम आणि सोपे मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp