Wednesday, June 11, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ईडीची छापेमारी अन् बड्या कंपनीच्या महिला डायरेक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 31 January 2025, 15:50

भोपाळ : सक्तवसुली(ईडी) संचालनालयने एका कंपनीवर छापेमारी केल्यानंतर संबंधित कंपनीच्या संचालिकेने विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी ईडीकडून कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. यानंतर ईडीने कंपनीची मालमत्ता देखील जप्त केली होती. या कारवाईनंतर कंपनीच्या 31 वर्षीय संचालिकेने थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर दुसऱ्याच दिवशी एका बड्या कंपनीच्या संचालिकेकडून अशाप्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने उद्योगजगतात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पायल मोदी असं विष प्राशन करणाऱ्या महिलेचं नाव आहे. त्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. पायल मोदी यांचे पती किशन मोदी हे या कंपनीचे मालक आहेत. बुधवारी ईडीने भोपाळ, सेहोर आणि मुरैना जिल्ह्यातील जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या छापेमारीनंतर पायल मोदी यांनी अटकेच्या भीतीपोटी विष प्राशन केल्याचं बोललं जात आहे. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ईडीने बुधवारी केलेल्या छापेमारीत ईडीला विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ६६ कोटी रुपयांची बेहेशोबी मालमत्ता आढळून आली आहे. शिवाय पायल मोदी यांच्या कुटुंबाकडे 25 लाख रुपये रोख रक्कम, बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्युनर सारख्या आलिशान कारही सापडल्या आहेत. या गाड्या ईडीने जप्त केल्या असून याशिवाय ईडीकडून कुटुंबाच्या एफडीचे 6.26 कोटी रुपये देखील गोठवण्यात आले आहेत.

ईडीकडून दावा करण्यात आला आहे की, जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून विविध बनावट प्रमाणपत्रांचा वापर भेसळयुक्त दूध उत्पादने निर्यात करण्यासाठी केला जात होता. तसेच ही प्रमाणपत्रे मूळतः इतर कंपन्यांना जारी करण्यात आली होती किंवा ती फसवणूक करून मिळवण्यात आली होती. ईडीने किशन मोदी यांच्या विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या 66 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे कागदपत्रे आणि इतर कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘मी सिंगल आहे, मला मिठी मार’ म्हणत सार्वजनिक ठिकाणी महिलांचे चुंबन घेणाऱ्या मदनचा विकृत प्रकार उघड

Wednesday, 11 June 2025, 14:21

टिंबर मार्केटमधील महापालिकेची ‘आरोग्य कोटी’ पुन्हा PMC च्या ताब्यात…

Wednesday, 11 June 2025, 14:08

बालेवाडीत अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याऱ्या प्रशिक्षकाला तीन वर्ष सक्तमजुरी

Wednesday, 11 June 2025, 14:06

थेऊर येथे टेम्पोमधून तब्बल 500 किलो तांब्याच्या तारांची चोरी

Wednesday, 11 June 2025, 13:58

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते कोल्हापूर वंदेभारत धावणार

Wednesday, 11 June 2025, 13:43
Seasonal rain to start after 15 june in maharashtra

पेरण्यांची घाई नको, पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस; कृषि विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन

Wednesday, 11 June 2025, 13:36
Next Post
four thousand new adhar kit distributed to district collector says ashish shelar

जिल्हाधिकाऱ्यांना ४ हजार नवे आधार किट देणार : आशिष शेलार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.