Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! 5 वर्षांच्या चिमुकलीसोबत राक्षसी कृत्य; मुलीच्या प्रायव्हेट पार्टला इजा; नराधम फरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 7 September 2024, 10:14

बिहार : बिहारमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर येत आहे. एका मध्यमवयीन व्यक्तीनं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडझाली आहे. ही घटना उघडकीस येताच मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहे. आरोपी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी छापे टाकत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये लहान मुलीसोबत दृष्कृत्य झाल्याचं समोर आलं आहे. रोहतास जिल्ह्यातल्या करगहरमध्ये एका मध्यमवयीन व्यक्तीनं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आहे. घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्या गुप्तांगाला इजा झालीय आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी पीडित मुलीची सासाराम सदर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे.

मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिला सहायता केंद्राच्या प्रभारी जय भारती यांनी सांगितलं, की ‘प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू आहे. आरोपीला शोधण्यासाठी छापे टाकले जात आहेत.’ मिळालेल्या माहितीनुसार, करगहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या एका गावात ही घटना घडली. पीडित मुलगी सोमवारी अंगणवाडीतून घरी परतली. तिच्या कुटुंबातले इतर लोक मजुरी करण्यासाठी गेले होते. घरात तिची मोठी बहीण होती. जेवण केल्यानंतर ही मुलगी इतर मुलांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली.

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी नेले..

45 वर्षांच्या एका व्यक्तीने दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुलीचा हात पकडून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. त्यानंतर आरोपीनं मुलीवर बलात्कार केला. रक्तबंबाळ अवस्थेत आरडाओरडा करत ही मुलगी घराकडे धावत गेली. कुटुंबातल्या व्यक्ती तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या. प्राथमिक उपचार केल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत तसेच फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आरोग्यासाठी फायदेशीर..! तूप खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 23:24

बस स्थानकात चोरट्यांचा प्रताप..! सोन्याचे कानातले चोरताना महिलेचा तुटला कान; प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण

Saturday, 17 May 2025, 22:58

संजय राऊतांच्या पुस्तकाला ‘नरकातला स्वर्ग’ हे नाव कोणी सूचवलं माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Saturday, 17 May 2025, 22:38

भयंकर..! साडेपाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीला अटक

Saturday, 17 May 2025, 21:00

बनावट मृत्युपत्र तयार करून मालमत्ता हडप करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर

Saturday, 17 May 2025, 20:13

गावठी बनावटीच्या दारुची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यास लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Saturday, 17 May 2025, 19:30
Next Post

अति दारुचं व्यसन आलं अंगलट; व्यक्तीचा कापावा लागला प्रायव्हेट पार्ट; धक्कादायक कारण समोर

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.