Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांना प्लुरिटिक पेनचा त्रास! कशामुळे होतो ‘हा’ आजार; जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 5 November 2026, 13:27

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना प्लुरिटिक चेस्ट पेनचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे प्लुरिटिक चेस्ट पेन?

प्लुरिटिक चेस्ट पेन म्हणजे श्वास घेताना छातीत टोचल्यासारखी किंवा तीव्र वेदना होणे. फुफ्फुसांच्या बाहेरच्या बाजूला प्लुरा नावाचा दोन थरांचा पातळ पडदा असतो. या थरांमध्ये थोडे द्रव असते. त्यामुळे श्वास घेताना फुफ्फुसांची हालचाल सहज होते. मात्र, या पडद्याला सूज किंवा दाह झाल्यास श्वास घेताना वेदना जाणवू शकतात.

या त्रासात खोल श्वास घेताना, खोकताना, शिंकताना किंवा हसतानाही छातीत दुखू शकते. काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. वेदना कधी कधी खांद्यापर्यंत किंवा मानेपर्यंतही पसरू शकतात.

कशामुळे होतो हा त्रास?

व्हायरल इन्फेक्शन, फ्लू, न्यूमोनिया आणि फुफ्फुसांमधील संसर्गामुळे प्लुराला सूज येऊ शकते. याशिवाय फुफ्फुसांकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकणे म्हणजे पल्मोनरी एम्बोलिज्म, तसेच फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमध्ये हवा साठणे म्हणजे न्यूमोथोरॅक्स, हीदेखील गंभीर कारणे असू शकतात.

हृदयाभोवती असलेल्या पातळ पडद्याला सूज आल्यासही छातीत वेदना होऊ शकतात. अशा वेदना झोपल्यावर वाढू शकतात आणि पुढे झुकून बसल्यावर कमी होऊ शकतात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MPSC च्या परीक्षार्थींना वयोमर्यादेत वर्षभराची सवलत!गट-क च्या पदसंख्येत 16 हजारांहून अधिक वाढ करण्याची शिफारस; 12 लाख उमेदवारांच्या आशा पल्लवित

Friday, 6 November 2026, 14:40

पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का! १० शाळांची मान्यता रद्द; १८ महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन थकीत

Friday, 6 November 2026, 14:35

मुलाला भेटण्यास न्यायालयाकडून मनाई, तरीही वडील थेट शाळेत पोहोचले; आईपासून दूर करण्याची दिली धमकी, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

Friday, 6 November 2026, 13:58

शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई; RTE अनुदानातील कथित अनियमितता भोवली

Friday, 6 November 2026, 13:45

पवारांची चाल की नवी राजकीय खेळी? 10 तारखेकडे लक्ष,पटेलांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण…

Friday, 6 November 2026, 13:38

शिरूरच्या राजकारणात ऐतिहासिक भूकंप! धारीवालांच्या वर्चस्वाला धक्का; दोन पाचर्णे गटांची हातमिळवणी, नितीन पाचर्णे उपनगराध्यक्षपदी!

Friday, 6 November 2026, 13:33
Next Post

कराडजवळ भीषण अपघात! उसाने भरलेली ट्रॉली पलटी, मायलेकरांसह दोन दुचाकी ढिगाऱ्याखाली; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp