Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साहेब शिवम-शनीने माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केलं..! सामूहिक बलात्कारानंतर वडिलांचा टाहो

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 May 2026, 13:59

उत्तर प्रदेश: दिल्लीमध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा (UPSC) अभ्यास करणाऱ्या एका तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला तब्बल 3 दिवस डांबून ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, अनोळखी व्यक्तीने नाही, तर तिच्याच एका जुन्या ओळखीच्या तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. लखनौमधील एका खोलीत तिला डांबून, गुंगीचे औषध मिसळलेली कॉफी पाजली गेली आणि नराधमांनी आळीपाळीने तिच्या शरीराचे लचके तोडले.

तरुणी सुट्ट्या संपवून 15 May रोजी सुहेलदेव एक्सप्रेसने दिल्लीला जाण्यासाठी निघाली होती. प्रवासादरम्यान तिने ओळखीचा तरुण शिवम यादव याला मेसेज केला. ट्रेन लखनौच्या चारबाग स्टेशनवर येताच शिवम त्याचा मित्र शनी यादव याला घेऊन तिथे पोहोचला. त्यांनी जबरदस्तीने तरुणीला ट्रेनमधून उतरवले आणि सुशांत गोल्फ सिटी भागातील एका खोलीत घेऊन गेले.

 

 शिवमने तरुणीला बेशुद्ध करून पहिल्यांदा अत्याचार केला. पुढच्याच दिवशी, म्हणजेच 16 May रोजी शनीनेही तिच्यावर बळजबरी केली. 17 May रोजी या गुन्ह्यात आणखी एका अनोळखी मुलाला सामील करून घेण्यात आले. 18 May च्या दुपारपर्यंत या तिघांनी तिला बंधक ठेवून छळ केला.

शेवटी संध्याकाळी तिला पुन्हा त्याच ट्रेनमध्ये बसवून दिले. ट्रेन बरेली स्टेशनजवळ आली तेव्हा पीडितेने सर्व घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. याप्रकरणी दिल्लीच्या आनंद विहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यात आली असून संतापलेल्या वडिलांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:43

लोणी काळभोर येथील भरतनाट्यम ग्रुप देशात प्रथम, विद्यार्थ्यांची डान्स स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

Wednesday, 10 June 2026, 13:30

कामगाराने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून मालकाला बेदम मारहाण, दूध डेअरीवर केला हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 10 June 2026, 13:16

इंदापुरात वडाच्या झाडाला मिळाले ‘नवजीवन’; पडलेल्या 30 वर्षीय वृक्षाचे यशस्वी पुनर्वसन

Wednesday, 10 June 2026, 13:07

हांडेवाडीत राँग साईडने आलेल्या रिक्षामुळे दुचाकीस्वार जखमी; अपघातानंतर चालक फरार

Wednesday, 10 June 2026, 12:47

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची अखेर अफवाच

Wednesday, 10 June 2026, 12:41
Next Post

पीएम किसानच्या 23 व्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारचा मोठा दणका! "हे" काम न करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा हप्ता अडकणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.