Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा की खरेदीची संधी? सोनं-चांदी दोन्ही स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 5 October 2026, 10:50

पुणे : आठवड्याच्या सुरुवातीलाच (Gold Price Today) देशातील सराफा बाजारातून ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोमवार, 5 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन्ही प्रकारांच्या दरात घट झाली. त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली आहे.

मुंबई, पुणे आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,49,170 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,36,740 रुपये आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी 1,49,320 रुपये, तर 22 कॅरेटसाठी 1,36,890 रुपये प्रति 10 ग्रॅम दर नोंदवला गेला. चेन्नई आणि बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,49,170 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,740 रुपये आहे.

गेल्या आठवड्यातही सोन्याच्या किमतीवर दबाव दिसून आला होता. विविध शहरांमध्ये 24 कॅरेट सोने सुमारे 3,500 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोने 3,200 रुपयांपर्यंत स्वस्त झाले होते. सलग काही दिवस दर घसरल्यानंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही देशांतर्गत दरांवर परिणाम होत आहे.

दरम्यान, चांदीचा भावही कमी झाला आहे. 5 ऑक्टोबरच्या सकाळी चांदी 2,34,900 रुपये प्रति किलोवर आली. मागील आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल 10,000 रुपयांची घट झाली होती.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दीर्घकाळ संघाबाहेर,समोर आलं मोठं कारण…

Tuesday, 6 October 2026, 17:31

शिवसेना कुणाची?उद्धव ठाकरेंचा ‘राजीनामा’च ठरणार डोकेदुखी, नीरज कौलांच्या युक्तिवादाने सुप्रीम कोर्टात नवा ट्विस्ट

Tuesday, 6 October 2026, 17:08

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत रोहित पवारांचा मोठा दावा! म्हणाले “त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला..”

Tuesday, 6 October 2026, 17:06

जन्मदात्याचं दारूच्या नशेत लेकीसोबत घाणेरडं कृत्य! रोज रात्रीच्या ‘त्या’ किळसवाण्या प्रकाराला कंटाळून लेकीनं वडिलांच्या डोक्यात बॅट घातली अन्..

Tuesday, 6 October 2026, 16:48

‘घर बांधून देतो’, विश्वजित कदमांची मोठी ऑफर; पुण्यात गाजलेला कोल्हापूरचा पठ्ठ्या विवेकानंद पाटील म्हणाला…

Tuesday, 6 October 2026, 16:43

दहा वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’; पीडीसीसीत वारसदारांची ‘एंट्री’! ज्येष्ठ नेत्यांसमोर पात्रतेचा पेच; मुलं, पत्नी, पुतणे राजकीय ‘बी प्लॅन’मध्ये

Tuesday, 6 October 2026, 16:12
Next Post

मित्रांसोबत ताम्हिणी घाटात फिरायला गेला, धबधब्याच्या कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp