Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RBI ची मोठी घोषणा, लवकरच चलनात येणार 100 व 200 च्या नवीन नोटा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 March 2025, 11:28

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ₹100 आणि ₹200 मूल्याच्या नोटा जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. श्री संजय मल्होत्रा ​​यांनी याबाबत माहिती दिली आहे. नवीन RBI गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर या नोटा बाजारात आणणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. या नोटांवर महात्मा गांधी यांचाच फोटो असणार आहे. लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील ₹100 आणि ₹200 मूल्याच्या नोटा जारी करणार आहेत. ज्यांवर नवनियुक्त गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी आहे. या नवीन नोटांची रचना अपरिवर्तित राहील आणि ती महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील विद्यमान ₹100 आणि ₹200 च्या नोटांसारखीच असेल. यांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही, मात्र या नवीन नोटांवर गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची स्वाक्षरी असेल, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. दरम्यान, मध्यवर्ती बँकेने असेही पुष्टी केली आहे की, पूर्वीच्या सर्व ₹100 आणि ₹200 मूल्याच्या नोटा चलनात राहणार आहे. चलनात असलेल्या जुन्या नोटांच्या वैधतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

नवीन आरबीआय गव्हर्नरच्या नियुक्तीनंतर नोटा जारी करणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2024 मध्ये संजय मल्होत्रा ​​यांची शक्तीकांत दास यांच्या जागी आरबीआयचे 26 वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. रिझर्व्ह बँक वेळोवेळी विद्यमान गव्हर्नरच्या अद्ययावत स्वाक्षरीसह नवीन चलनी नोटा जारी करते, ज्यामुळे चलन व्यवस्थेत सातत्य सुनिश्चित होते. नवीन नोटा लवकरच चलनात आणल्या जातील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00
Next Post

सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीवर गुंगीची पावडर टाकली, नंतर केला बळजबरीचा प्रयत्न; परिसरात खळबळ, आरोपीला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp