Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीवर गुंगीची पावडर टाकली, नंतर केला बळजबरीचा प्रयत्न; परिसरात खळबळ, आरोपीला बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 13 March 2025, 11:37

हनुमंत चिकणे

उरुळी कांचन : घराशेजारी सायकल खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा हात धरून 20 वर्षीय तरुणाने तीच्या तोंडावर पावडर टाकून बळजबरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

साहिल सय्यद ( रा. माळवाडी, सोरतापवाडी, ता. हवेली) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर बालैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा बीएनएस ७४,७८, १२६(२), ३५१(२) ३५१(३) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही घराशेजारी सायकल खेळत होती. यावेळी घराच्या पाठीमागून जाणाऱ्या रस्त्यावरून एक 20 वर्षीय तरुण दुचाकीवर निघाला होता. नराधम जवळ आला व त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. तिला काही समजायच्या अगोदरच तिच्या तोंडावर पावडर फेकली. व मंत्र पुटपुटला असे पालकांना सांगीतले. व त्याच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी देऊन बळजबरी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, मुलगी घरी परतल्यानंतर मुलीने वडीलांना घडलेला प्रकार सांगितला व सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उप निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31
Next Post

उरुळी कांचन येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; तीन जण अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp