Sunday, June 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rahul Gandhi Criticizes Pm Modi : “गौतम अदाणींसाठी पंतप्रधान सगळे नियम बदलतात”, राहुल गांधींचा गंभीर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 10:09

Rahul Gandhi Criticizes Pm Modi : नवी दिल्ली : छत्तीसगढच्या सभेत राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप. यावेळी त्यांनी गौतम अदाणी यांचा उल्लेख करत जोरदार भाषण केलं. त्याशिवाय नोटबंदी, काळा पैसा, जीएसटी असे प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी, गौतम आदानींवर टीका

भाषणावेळी त्यांनी काँग्रेसचा कार्यकाळ आणि आत्ताचे भाजप सरकार यांच्यातील महागाची तफावत मांडली. काँग्रेसच्या काळात सिलिंडर ४०० रुपयांचा मिळत होता आज किंमत किती झाली? १२०० रुपये. नरेंद्र मोदी म्हणाले होते १५ लाख रुपये प्रत्येकाच्या अकाऊंटमध्ये जमा होतील. शेतकऱ्यांसाठी जे कायदे आणले त्यामुळे शेतकरी आंदोलनाला बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदे हे सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, तरूणांसाठी आणत नाहीत तर, गौतम अदाणींसाठी आणत आहेत.

लोकांच्या जमिनी, पाणी सगळं अदाणींकडे वळवलं जातं

गौतम अदाणींना खाणी दिल्या जातात, जंगलं दिली जातात. पाणी, जमीन सगळं तुमच्याकडून हिरावून अदाणींना दिलं जातं आहे. भाजपाचे लोक आले की ते फक्त एकच गोष्ट करतात खोटी आश्वासनं देणं. आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सिलिंडरवर ५०० रुपयांची सबसिडी देऊ. बेरोजगार, मजूर, गरीब लोकांच्या खिशात पैसे कसे जातील आम्ही पाहू. मोदींना तसं वाटत नाही, त्यांना वाटतं सगळा पैसा अदाणींच्या खिशात जावा. शेतकरी, गरीब, छोटे दुकानदार, मजूर यांच्या खिशात पैसे गेले पाहिजेत यासाठी काँग्रेस प्रयत्न करतं आहे यापुढेही करणार आहे असंही राहुल गांधी म्हणाले. छत्तीसगढ हे राज्य गरीब नाही. मात्र भाजपाचं सरकार आलं की इथला पैसा उद्योगपतींना दिला जातो आहे. त्यामुळे यावेळी सरकार गरीबांचं सरकार आलं पाहिजे. जे काम फक्त काँग्रेस करतं. आम्हाला गरीबांना मदत करणं ठाऊक आहे आणि भाजपाला उद्योजकांना मदत करणं ठाऊक आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune illegal abortion racket : केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची कारवाई ; पारगावच्या ‘मंगलमूर्ती हॉस्पिटल’चा डॉक्टरसह औषध पुरवठादार पोलिसांच्या जाळ्यात ; 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी..

Sunday, 28 June 2026, 10:34
Accident

Rajgad Fort : राजगड दर्शनासाठी निघालेल्या 20 पर्यटकांच्या बसचा पाबे घाटात अपघात ; दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, 18 जणांची सुटका..

Sunday, 28 June 2026, 10:11

थेऊरफाटा येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३८ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Saturday, 27 June 2026, 22:55

सायबर फसवणूक झाली आहे? घाबरू नका! RBIच्या नवीन नियमानुसार आता मिळणार 25 हजारांपर्यंत नुकसानभरपाई

Saturday, 27 June 2026, 22:27

मोबाईलमधील ‘ती’ एक फाईल उघडली आणि खात्यातून पैसे गायब! पुणेकरांनो, सायबर चोरांपासून राहा सावध

Saturday, 27 June 2026, 21:50

वादळी वारे आणि विजांचा कडकडाट! 28 जूनला राज्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’; घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा

Saturday, 27 June 2026, 21:08
Next Post

Singham 3 : 'सिंघम 3' सिनेमातील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.