Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सायबर फसवणूक झाली आहे? घाबरू नका! RBIच्या नवीन नियमानुसार आता मिळणार 25 हजारांपर्यंत नुकसानभरपाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 22:27

पुणे: देशात यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार पात्र ग्राहकांना सायबर फसवणुकीत झालेल्या नुकसानीसाठी कमाल 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकणार आहे.

आरबीआयच्या नियमानुसार, ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, मोबाईल बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक होऊन 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्यास ग्राहकाला नुकसानभरपाई मिळू शकते. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष नुकसानाच्या 85 टक्के किंवा कमाल 25 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. उदाहरणार्थ, 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्यास संपूर्ण 20 हजार रुपये मिळू शकतात. मात्र, 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्यास कमाल 25 हजार रुपयांपर्यंतच मदत मिळेल.

मात्र, ही आर्थिक मदत मिळण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे. सायबर फसवणूक झाल्यानंतर ग्राहकाने पाच दिवसांच्या आत बँक किंवा संबंधित संस्थेकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तसेच तात्काळ सायबर हेल्पलाइन 1930 आणि राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टलवरही तक्रार करणे गरजेचे आहे. वेळेत तक्रार केल्यास नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वाढते.

या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2027 पासून करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा नियम 1 जुलै 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, काही कारणांमुळे त्याची अंमलबजावणी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

 

दरम्यान, आरबीआयने आर्थिक मदतीची तरतूद केली असली तरी नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये आणि स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23
Next Post

थेऊरफाटा येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३८ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp