Sunday, June 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajgad Fort : राजगड दर्शनासाठी निघालेल्या 20 पर्यटकांच्या बसचा पाबे घाटात अपघात ; दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, 18 जणांची सुटका..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 28 June 2026, 10:11
Accident

photo- social media

Rajgad Fort : राजगड, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य पाबे घाटात रविवारी (ता. 28) सकाळी एक भीषण अपघात घडला. ऐतिहासिक राजगड किल्ल्याला भेट देण्यासाठी मुंबईहून निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस वेल्हा-खानापूर मार्गावरील पाबे घाटात खोल दरीत कोसळल्याने दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. Rajgad Fort 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील सुमारे 20 पर्यटकांचा एक गट वीकेंड ट्रेक आणि पर्यटनासाठी राजगड किल्ल्याकडे निघाला होता. रविवारी सकाळच्या सुमारास बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस थेट रस्त्याखाली शेकडो फूट खोल दरीत कोसळली. Rajgad Fort 

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये असलेल्या 20 प्रवाशांपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उर्वरित अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. काही प्रवासी बसमध्ये अडकून पडल्याने बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले होते. Rajgad Fort 

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरून युद्धपातळीवर बचावकार्य राबवले. पथकाने बसमध्ये अडकलेल्या 18 प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. Rajgad Fort 

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Rajgad Fort 

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

जामखेडमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेत तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे आणखी एक बळी

Sunday, 28 June 2026, 13:09

वटपौर्णिमेला ‘या’ वेळेतच करा पूजा; राहूकाळ टाळा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि संपूर्ण विधी

Sunday, 28 June 2026, 13:06

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट; हवामान विभागाचा मोठा इशारा

Sunday, 28 June 2026, 12:54

मेसेज करणाऱ्यांनी आता पुढे या! सत्य सांगा, कुणालाही त्रास होणार नाही, केतनच्या वडिलांचे भावनिक आवाहन

Sunday, 28 June 2026, 12:44

Pune illegal abortion racket : केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची कारवाई ; पारगावच्या ‘मंगलमूर्ती हॉस्पिटल’चा डॉक्टरसह औषध पुरवठादार पोलिसांच्या जाळ्यात ; 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी..

Sunday, 28 June 2026, 10:34
Accident

Rajgad Fort : राजगड दर्शनासाठी निघालेल्या 20 पर्यटकांच्या बसचा पाबे घाटात अपघात ; दरीत कोसळून दोघांचा जागीच मृत्यू, 18 जणांची सुटका..

Sunday, 28 June 2026, 10:11
Next Post

Pune illegal abortion racket : केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये 'एसआयटी'ची कारवाई ; पारगावच्या 'मंगलमूर्ती हॉस्पिटल'चा डॉक्टरसह औषध पुरवठादार पोलिसांच्या जाळ्यात ; 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.