व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

शेरास सव्वा शेर! झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची कायदेशीर खेळी, थेट ईडी विरोधात केला एफआयआर दाखल..

रांची: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीदरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन...

Read more

काँग्रेसच्या माजी खासदाराच्या गाडीला भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी

Accident News : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र आणि बाडमेरचे माजी काँग्रेस खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कारला...

Read more

समाजवादी पक्षाने केली लोकसभेच्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; मैनपुरीहून डिंपल यादव यांना तिकीट

लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. डिंपल यादव यांना मैनपुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी...

Read more

मुळा-मुठा नदीतील पाणवठे खराब झाल्याने ‘परदेशी पाहुण्यां’नी फिरवली पाठ; देखभाल-दुरुस्तीअभावी ‘आधार’च झाला निराधार

पुणे : भारतात जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान उत्तरेकडील देशातील मुख्यत: ग्रीनलँड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया,...

Read more

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद, 14 जण जखमी

रायपूर : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 14 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर, तीन...

Read more

हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानातून मोठी रोकड जप्त, ईडीने लक्झरी कारही केली जप्त

नवी दिल्ली: सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन...

Read more

धक्कादायक! पुण्यातील विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू; २ दिवसांपासून होता बेपत्ता

पुणे : पुण्यातील विध्यार्थी हा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला होता. मात्र, या विद्यार्थ्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नील आचार्य...

Read more

हेमंत सोरेन यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, दिल्लीतील घरावर छापा; बीएमडब्ल्यू कारसह कागदपत्रे जप्त

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सोमवारी संध्याकाळी मोठी कारवाई केली. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकण्यात...

Read more

बापरे! वयाच्या 103 व्या वर्षी तिसरे लग्न, एकटेपणा घालवण्यासाठी…

मध्य प्रदेश: भारतात लग्नासाठी किमान वयाची मर्यादा आहे पण कमाल वयाची नाही. त्यामुळे माणूस वयाच्या कितव्याही वर्षी लग्न करू शकतो....

Read more

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीची घोषणा! महाराष्ट्रासह १५ राज्यांतील निवडणुकांची तारीख जाहीर

नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान होणार...

Read more
Page 104 of 170 1 103 104 105 170

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!