व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

देश-विदेश

संतापजनक! अंगणवाडी सेविका बनविण्याचे आमिष; राजस्थानातील सिरोहीमध्ये २० महिलांवर सामूहिक बलात्कार

सिरोही : अंगणवाडी सेविका बनवण्याच्या आमिषाने अध्यक्ष व आयुक्तांनी पंधरा ते वीस महिलांना बोलावले आणि अमानुष बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार...

Read more

‘आज मी तुम्हाला शिक्षा देतो’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी खासदारांना कॅन्टीनमध्ये नेले आणि त्यांच्यासोबत केले जेवण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (9 फेब्रुवारी) नवीन संसद भवनाच्या कॅन्टीनमध्ये विविध पक्षांच्या खासदारांसोबत जेवण केले. लंच प्लॅनपूर्वी...

Read more

पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर; पंतप्रधान मोदींची घोषणा

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून भारतरत्न पुरस्कारांना संबोधले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. माजी...

Read more

उत्तराखंड हिंसाचारात 4 ठार, 250 जखमी; कर्फ्यू लागू, इंटरनेट सेवा बंद

Uttarakhand Violence : उत्तरखंड : उत्तरखंडमधील हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. आतापर्यंत तिथे 4 नागरिक ठार झाले असून 100 हून अधिक...

Read more

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार, 3 केंद्रीय मंत्री चंदीगडमध्ये करणार चर्चा

नवी दिल्ली: पंजाब आणि नोएडामधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास तयार आहे. पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा...

Read more

खळबळजनक! अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना

अमेरिका : अमेरिकेत भारतीय वंशाचा विद्यार्थी समीर कामत याचा मृतदेह जंगलात आढळला आहे. वॉरेन काऊंटी पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास...

Read more

‘आता इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार…’, मोदी, शहा आणि नड्डा यांच्या भेटीनंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेडीयू पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर आणि...

Read more

आप नेते संजय सिंह यांना मोठा झटका, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून...

Read more

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन बॉम्बस्फोट; २८ ठार, दहशतीचे वातावरण

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये ४ दिवसात २ बॉम्बस्फोटच्या घटना घडल्या आहेत. एका मागून एक असे दोन स्फोट झाल्याने मोठ्या प्रमामात...

Read more

दिल्लीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक, कुपवाडामध्ये होता सक्रिय

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या या सक्रिय दहशतवाद्याला...

Read more
Page 101 of 170 1 100 101 102 170

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!