Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Explosions in Iran: इराणमध्ये जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ शक्तिशाली स्फोट, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 3 January 2024, 23:55
Over 100 dead in Iran blasts near Qasem Soleimani's grave: ‘Cowardly act’

Explosions in Iran: केरमन: इराणच्या केरमन शहरात दोन जोरदार स्फोट असून 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सी एएफपीने ही माहिती दिली. देशाचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हे स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.

इराणच्या नायब राज्यपालांनी या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने 2020 मध्ये जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर सुलेमानी यांची गणना देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होत होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. इराणच्या राज्य माध्यमांवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोकसमुदाय परिसरातून पळ काढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

मृतांचा आकडा वाढू शकतो

 

इराणच्या नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते बाबक येकता परस्त यांनी सांगितले की, या स्फोटात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, प्रवक्त्याने दूरध्वनीवरून सरकारी टेलिव्हिजनला सांगितले की, आम्हाला मिळालेल्या माहितीवरून असे दिसते की, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. गरज भासल्यास केरमनहून राजधानी तेहरानमधील रूग्णांनारुग्णालयात नेण्यासाठी आपत्कालीन सेवा हेलिकॉप्टर तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी जनरलचा मृत्यू कसा झाला?

3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी जनरल सुलेमानी मारले गेले. अशा स्थितीत आज त्यांच्या मृत्यूला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे स्फोट झाले. 2020 मध्ये ट्रम्प यांनी सुलेमानीच्या मृत्यूला सर्वात मोठा विजय म्हणून वर्णन केले होते आणि त्यांना जगातील नंबर वन दहशतवादी देखील म्हटले होते.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post
chnages in reservation of survey number 15 and 16 in hadapsar pune

Job Alert: पुणे महापालिकेच्या 'या' विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगारही चांगला, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.