Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जागृती यात्रेच्या माध्यमातून फक्त 25 रुपयात संपूर्ण ‘भारतदर्शन’ करण्याची संधी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 6 June 2025, 17:32

Jagriti Yatra: प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी एक अविश्वसनीय संधी आहे. वाढत्या प्रवास खर्चांमुळे आणि वेळेच्या अडचणींमुळे अनेकांची ‘भारतदर्शनाची’ इच्छा अपूर्ण राहते. मात्र, आता तुम्ही फक्त 25 रुपयामध्ये संपूर्ण भारताची सफर करू शकता. ‘जागृती यात्रा’ या विशेष ट्रेन ‘च्या माध्यमातून तुम्ही भारत दर्शन करू शकता. जागृती यात्रा ही ट्रेन गेल्या 16 वर्षांपासून वर्षातून एकदा धावते, दरवर्षी सुमारे 500 भाग्यवान प्रवाशांना या अद्वितीय प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळते. हि ट्रेन उद्योजक होणाऱ्यांसाठी ही एक खास संधी आहे.  या काळात प्रवाशांना भारत दर्शनाची संधीतर मिळतेच तसेच उद्योगासाठी मार्गदर्शन, विविध क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम जागृती यात्रे दरम्यान आयोजित करण्यात येतात.

या ट्रेनमध्ये प्रवास करून तुम्ही उद्योजक होऊ शकता. कारण या यात्रेला अनेक उद्योजक येतात, केवळ ₹25 च्या नाममात्र शुल्कात संपूर्ण भारताचे दर्शन घडवणारी आणि सोबतच उद्योजकतेचे ज्ञान देणारी ही ‘जागृती यात्रा’ तरुण उद्योजकांसाठी निश्चितच एक अनोखी आणि प्रेरणादायी संधी आहे.

‘जागृती यात्रा’ ही एक अनोखी संकल्पना असून “उद्योजकतेच्या माध्यमातून भारताचा विकास करणे” हा या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे. या प्रवासात ट्रेन सुमारे 8,000 किलोमीटरचा प्रवास करते. दरम्यान, या प्रवासासाठी तुमचे वय 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. यंदाचा प्रवास 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होऊन 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपणार आहे .अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे. या अनोख्या प्रवासात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.jagritiyatra.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार! लोणी काळभोरमध्ये नशामुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Wednesday, 28 October 2026, 15:51

‘अर्णब’ चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडक; विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!

Wednesday, 28 October 2026, 15:50
Next Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांपर्यंत घट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp