Wednesday, November 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत अपघात!

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 19 February 2024, 13:39

दिल्ली : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातातून हेमंत गोढसे बचावले आहेत. राजधानी दिल्लीतील बीडी रोडवर हेमंत गोडसे यांच्या कारला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झाली नसून त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खासदार हेमंत गोडसे यांच्या राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातात त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. या भीषण अपघातातून हेमंत गोडसे बचावले आहेत.

खासदार गोडसे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहून बाहेर पडत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे हादरलं! भरदिवसा शिवाजीनगर कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार; जामिनावर सुटलेल्या तरुणाचे हात तोडले, कोयत्याने २० वार, पहा Video….

Wednesday, 25 November 2026, 14:42

पुण्यात बँक अधिकाऱ्यांनीच केली फसवणूक! वसुली अधिकाऱ्यांशी संगनमत करून ज्येष्ठ व्यक्तीचे १७ लाख रुपये लाटले

Wednesday, 25 November 2026, 14:31

निर्माण डेव्हलपर्स, मंगलमूर्ती वास्तूसह आठ जाहिरातदारांविरोधात गुन्हा दाखल! पुण्यात अनधिकृत जाहिरात फलक लावणे चांगलेच भोवले

Wednesday, 25 November 2026, 14:28

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या पाटील कुटुंबासोबत घडलं भयंकर! संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकलं; 3 जणांचा मृत्यू, 2 मुलं बेपत्ता

Wednesday, 25 November 2026, 14:02

पुणेकरांनो सावधान! दुकानासमोर घाण दिसली तर भरावा लागणार 10 हजारांचा दंड; पाचव्या वेळी परवाना होणार रद्द

Wednesday, 25 November 2026, 13:51

Breaking News: पुणे कोर्टात भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ! आरोपीवर हल्ला करून पिस्तूल घटनास्थळी सोडून हल्लेखोर फरार

Wednesday, 25 November 2026, 13:27
Next Post

नो एन्ट्री मधुन आल्याचा जाब विचारल्याने महिलेचा विनयभंग; कोंढव्यातील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp