Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Narendra Modi : मोदींचा जगभरात डंका, पुन्हा एकदा ठरले सर्वात लोकप्रिय नेते; 18 टक्के लोकांची ना पसंती

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 December 2023, 13:20

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असून मोदी केवळ देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कंसल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदी पुन्हा एकदा जागतिक लोकप्रिय नेत्यांमध्ये शीर्षस्थानी आले असून पीएम मोदींना सर्वाधिक ७६ टक्के इतके रेटिंग मिळाले आहे. (PM Narendra Modi)

तर 18 टक्के लोकांना त्यांचे नेतृत्व आवडत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर सहा टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही. या सर्व्हेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४१ टक्के रेटिंग मिळालं आहे.

तर, दुसरीकडे अध्यक्ष जो बायडेन लोकप्रिय नेत्यांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. बायडेन यांना ३७ टक्के रेटिंग मिळाली असून मॉर्निंग कंसल्टने २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत सर्व्हे करून डेटाच्या आधारे ही माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

 

रेटिंगच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या जवळही कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नरेंद्र मोदी नंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. तसेच तिसर्‍या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट यांना 58 टक्के रेटिंग मिळाली आहे. मागील सर्वेक्षणांमध्ये ही पंतप्रधान मोदी हे जागतिक रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर होते.(Narendra Modi)

अशी काढली जाते रेटिंग?

जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी वेगवेगळ्या देशांतील प्रौढ लोकसंख्येच्या रेटिंगच्या आधारे काढली जाते. तसेच, प्रत्येक देशातील सॅम्पल साईज वेगळी असते. मॉर्निंग कंसल्ट ही संस्था प्रत्येक आठवड्यात लोकप्रिय नेत्यांची रेटिंग जाहीर करत असते. या रेटिंगमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने अव्वल स्थानावर आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post

NIA Raid: एनआयएची मोठी कामगिरी; घाटकोपर ट्रेन ब्लास्टचा आरोपी अटकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.