Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यंदाही बिर्याणीच अव्वल! झोमॅटोवर सर्वाधिक पसंती बिर्याणीला; मुंबईमधील व्यक्ती ठरली सर्वात जास्त फुडी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 December 2023, 7:56

मुंबई : भारत सांस्कृतिक वारशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे अनेकांचा आवडीचा विषय आहे. परदेशी नागरिक खास त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी भारताला भेट देतात. यातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी भारतीय डिश म्हणजे आपल्या सर्वांची आवडती बिर्याणी. भारतीयांमध्येही बिर्याणी सर्वात प्रसिद्ध आहे.

यामुळेच यंदाही सर्वाधिक लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. झोमॅटोच्या सर्वेनुसार, 2023 मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा फूड ऑर्डरिंगच्या ट्रेंडमध्ये अव्वल स्थानावर आहेत. यंदा नागरिकांनी झोमॅटोकडून तब्बल 10.09 कोटी बिर्याणी ऑर्डर केल्या आहेत आणि दुसरीकडे 7.45 कोटी पिझ्झा ऑर्डर केले आहेत.

झोमॅटोची सर्वात मोठी 46,273 रुपयांची ऑर्डर बेंगळुरू येथील एका व्यक्तीने दिली आहे. मुंबईतील एका व्यक्तीने एका दिवसात 121 ऑर्डर देण्याचा विक्रम केला आहे. बेंगळुरूमधीलच अजून एका व्यक्तीने झोमॅटोद्वारे 6.6 लाख रुपयांच्या 1389 भेटवस्तू ऑर्डर केल्या होत्या. झोमॅटोने मुंबईतील हानिस नावाच्या व्यक्तीला देशात सर्वात जास्त खाद्यपदार्थ दिले आहे. या व्यक्तीने 2023 मध्ये एकूण 3580 दररोज 9 ऑर्डर दिल्या आहेत.

 

यंदा म्हणजेच 2023 मध्ये बेंगळुरूमध्ये झोमॅटोवर सर्वाधिक नाश्त्याच्या ऑर्डर देण्यात आल्या, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोला केवळ 2 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याबाबत कौतुकासोबतच सोशल मीडियावर जोक्सही केले जात होते. पण तो विनोद झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सकारात्मक घेतले. कारण त्यांना माहित होते की, ही फक्त सुरुवात आहे, कंपनी प्रथमच तोट्यातून नफ्यात वळली होती. नफा केवळ दोन कोटी रुपये असला तरी कंपनीचा उत्साह वाढवण्यासाठी पुरेसा होता.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

Pune News : तुकोबा, श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रथाच्या सेवेचा मानकरी ठरलेल्या बैलाचा अपघाती मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.