Saturday, June 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोन्याच्या खाणीत भूस्खलन; 101 जणांचा मृत्यू, अनेक लोक अद्याप बेपत्ता

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 17 November 2025, 9:25

किनशासा (काँगो): डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मधील (Mine Collapse) लुआलाबा प्रांतात झालेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत झालेल्या भीषण भूस्खलनात 100 हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. प्राथमिक माहितीनुसार 70 कामगार गाडले गेल्याचे सांगण्यात आले होते, परंतु शनिवारी मृतांचा आकडा 101 वर पोहोचल्याने मोठा धक्का बसला आहे.

भूस्खलनानंतर अनेक लोक अजूनही जमिनीखाली गाडले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडलेल्या आणि सापडलेल्या मृतदेहांमध्ये अनेक स्थानिक लोकांचा समावेश आहे.

 

पाहा व्हिडीओ:

pic.twitter.com/eV5YXQtWdh

— Naresh Shende (@NareshShen87640) November 16, 2025

काँगोचा दक्षिण भाग हा सोन्याच्या खाणीने समृद्ध आहे. देशातील मोठ्या भागात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे, अनेक लोक उत्पन्न मिळवण्यासाठी अशा धोकादायक खाणीत अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतात, ज्यामुळे अपघाताचा धोका नेहमीच असतो.

खाण क्षेत्रांमध्ये भूस्खलनाच्या घटना वारंवार घडतात. मुसळधार पाऊस हे याचे मुख्य कारण असते, परंतु अस्थिर भूभाग आणि अनधिकृत खाणकामामुळे अशा घटना अधिक गंभीर रूप घेतात.

प्रशासनाने कठोर पाऊले उचलून, अशा धोकादायक खाणींवर तात्काळ नियंत्रण आणणे आणि कामगारांना सुरक्षित वातावरण पुरवणे, ही सर्वात मोठी गरज आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

काळेपडळ परिसरात मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला; गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह त्रिकूट गजाआड

Friday, 5 June 2026, 23:00

इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरचे पत्रे उडाले; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Friday, 5 June 2026, 22:56

कर्वेनगरमध्ये सोसायटीच्या 32 लाखांवर ‘डल्ला’; माजी प्रशासक आणि साथीदारावर गुन्हा दाखल

Friday, 5 June 2026, 22:29
Pune shaken! Three die in cylinder explosion; Family loses support including 'doer' man

पुणे हादरले! सिलेंडरच्या स्फोटात तिघांचा होरपळून मृत्यू; ‘कर्त्या’ पुरुषासह कुटुंबाचा आधार हरपला

Friday, 5 June 2026, 21:47

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त-अधीक्षक अतुल कानडे

Friday, 5 June 2026, 21:43

फुले वाड्यात वटसावित्री पूजेला ‘नो एन्ट्री’! ऐतिहासिक वारसा जतनासाठी पुरातत्व विभागाचा मोठा निर्णय

Friday, 5 June 2026, 20:55
Next Post

Gold Price Today: लग्नसराईपूर्वी सोनं झालं स्वस्त? सोने- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या पुण्यातील दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.