Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत प्रचंड खळबळ! CJP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; १०० वकील पोलिसांच्या ताब्यात, थेट सुप्रीम कोर्टातून सरन्यायाधीशांचा तातडीचा आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 10 October 2026, 15:39

दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी कार्यकर्ते आणि वकिलांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातील सुमारे १०० वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर न्यायालयीन वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत सर्वोच्च न्यायालयातील काही वकीलही सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत या वकिलांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या वकिलांना यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

या कारवाईवर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात वकिलांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची दखल घेण्याची मागणी असोसिएशनने केली. तसेच वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

काही महिला वकिलांना एका अज्ञात पोलिस कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केल्याचा आणि त्यानंतर त्यांना गुन्हेगारांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॅनमधून नेण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. या दाव्यांबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

 

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि वकिलांच्या अधिकारांबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. ताब्यात घेतलेल्या वकिलांच्या सुटकेबाबत आणि आंदोलनाच्या पुढील स्थितीबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मांडवगण फराटा: मकोका गुन्ह्यामध्ये सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Saturday, 10 October 2026, 22:52

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा….

Saturday, 10 October 2026, 22:47

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07
Next Post

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट कोण? धक्कादायक माहिती समोर, थेट ऑस्ट्रेलियातून.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp