Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट कोण? धक्कादायक माहिती समोर, थेट ऑस्ट्रेलियातून…..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 16:01

पुणे : दुबईहून तेल अवीव (इस्रायल) कडे उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानातील ओमानी को-पायलटने उड्डाणादरम्यान भारतीय मुख्य पायलट स्मित मच्छार यांच्यावर अचानक हल्ला केल्याची घटना घडली होती. आता युएईच्या अटार्नी जनरलने या प्रकरणी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ओमानी को-पायलट अल हम्मामी 2015 ते 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील आरएमआयटी विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेथेच तो जहालवादी विचारसरणीच्या संपर्कात आला. 2001 मधील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याने प्रेरित होऊनच त्याने पायलट बनण्याचा मार्ग निवडला होता.त्याने ऑनलाइन माध्यमातून दहशतवादी साहित्य आणि आत्मघाती हल्ल्यांचे व्हिडीओ पाहून स्वतःचे ब्रेनवॉशिंग केले होते.

यासाठीच त्याने सुरुवातीला ओमान एअर, रॉयल एअर आणि मॉरक्कन एअरलाइन्समध्ये काम केल्यानंतर फ्लायदुबई कंपनी निवडली. तेल अवीवकडे जाणारे विमान लक्ष्य करणे सोपे जावे म्हणून त्याने ही विशेष योजना आखली होती.यापूर्वी दोन वेळा तेल अवीवच्या मार्गावर पाहणी केल्यानंतर त्याने तिसऱ्या उड्डाणात हा हल्ला करण्याचा कट आखला होता.

मात्र सुदैवाने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्या प्रसंगावधानता आणि धैर्यामुळे एक मोठा आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट उधळला गेलाआणि 180प्रवाशांचे प्राण देखील वाचले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांडवगण फराटा: मकोका गुन्ह्यामध्ये सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Saturday, 10 October 2026, 22:52

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा….

Saturday, 10 October 2026, 22:47

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07
Next Post

संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाचा फटका! डाळींसह, अन्नधान्य, साखर अन् तेलाच्या किंमतीतही वाढ; ऐन दसरा-दिवाळीत ग्राहकांना धक्का...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp