Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

man kills puppy : कुत्र्याचं पिल्लू खेळायला आलं, पण नराधमानं त्याला तुडवून मारलं; मुख्यमंत्र्यांची कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 18:52

man kills puppy : मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गुना जिल्ह्यात एका माथेफिरूने कुत्र्याच्या छोट्याशा पिल्लाला उचलून आपटले आणि नंतर पायाने तुडवून त्याला अमानुषपणे मारले. यात त्या पिल्लाला नाहक जीव गमवावा लागला आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडूनच संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ओरोपीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सदर आरोपीला अटक केल्याचे जाहीर केले.

या व्हिडिओत निरागस कुत्र्याची दोन पिल्ल त्या माणसाकडे जातात आणि रोज त्याच्यासोबत खेळत असल्यासारखे त्याच्या अवतीभोवती फिरतात. कुठेतरी त्याला तोंड लावतात. त्याच्या अंगावर खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अचानक त्या नराधमाच्या मनात काय येते आणि तो त्या पिल्लाला जीव जाईपर्यंत मारतो. शनिवार ९ डिसेंबर रोजी घटना घडली. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, त्यांचे हृदय पिळवटून निघावे, इतके क्रौर्य माथेफिरू आरोपीने दाखविले आहे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव मृत्यूंजय जदाऊ असे असून तो गुनामधील राधापूर कॉलनीतील रहिवासी आहे. खाली पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये झालेला प्रकार स्पष्ट दिसत आहे. आरोपी रस्त्यालगत एका दुकानाच्या कठड्यावर बसला असताना दोन कुत्र्याची पिल्लं त्याच्याकडून येऊन खेळू लागतात. निरागस असलेल्या या पिल्लांशी कुणीही लाडीगोडी लावत खेळण्याचा प्रयत्न करेल. पण माथेफिरू आरोपीने त्यातील एका पिल्लाला हाताने वर उचलून रस्त्यावर फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता तो जागेवरून उठला आणि रस्त्यावर पडलेल्या पिल्लाचा पायाने चेंदा केला.

 

https://twitter.com/GaurangBhardwa1/status/1733537657006026880?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1733537657006026880%7Ctwgr%5E5256dc122d667e53a8f532a636e4c39965d53a3e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fdesh-videsh%2Fman-brutally-kills-puppy-in-guna-district-of-madhya-pradesh-cm-shivraj-chouhan-react-strongly-kvg-85-4092766%2F

शिवराज चव्हान यांच्याकडून निषेध व्यक्त

मध्य प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री शिवराज चव्हान यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. “गुना जिल्ह्यातून समोर आलेली पशू क्रुरतेची घटना अतिशय विदारक आहे. याप्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. रानटीपणाची ही कृती अक्षम्य अशी आहे. सदर आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करेल.”

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07
Next Post

अमित कांचन यांची उरुळी कांचन भाजप शहराध्यक्षपदी फेरनिवड; चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.