उत्तर प्रदेशच्या वारणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला 6 हजार 300 मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर होते. आता मोदी 436 मतांनी आघाडीवर आहे. आता पंतप्रधान मोदींनी थेट 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अजय राय यांचे मोठे आव्हान आहे.
मुख्य संपादक : जनार्दन दांडगे
+91 9922232222
puneprimenews@gmail.com
Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201