Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांचे तिकीट कापले, जाणून घ्या त्यांच्या जागेवरून कोणाला दिली उमेदवारी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 26 March 2024, 23:18
Lok Sabha elections 2024 Cong releases its seventh list drops veteran leader Mani Shankar Aiyar

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवार यादीत पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांचे तिकीट कापण्यात आले आहे. तामिळनाडूच्या पारंपारिक मायादुथुराई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्या जागी नवा चेहरा उभा केला आहे. काँग्रेसने वकील आर सुधा यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी या जागेवरून उमेदवारी दिली आहे. आर सुधा या तामिळनाडू महिला काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षाही आहेत.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी आर सुधा यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अलका लांबाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट देखील केली आहे. त्या म्हणाल्या की, तमिळनाडू महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आर सुधा यांना मायलादुथुराई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून घोषित केल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे मनापासून आभार. सर्वोच्च नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अलका लांबा यांनी सुधा यांना शुभेच्छा दिल्या.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पोलीस आयुक्तांचा दणका ; 10 ते 15 गाड्या केल्या जप्त

Saturday, 17 May 2025, 9:26

पुण्यातील बहुचर्चित बालभारती – पौड फाटा रस्त्याला स्थगिती ; काय आहे कारण?

Saturday, 17 May 2025, 8:52

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15
Next Post
Chennai Super Kings vs Gujarat Titans Ravindra Dube seal big win for CSK

CSK vs GT: चेन्नईकडून गुजरातचा 63 धावांनी पराभव

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.