Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शहर हादरलं! आजीजवळ झोपलेल्या 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण, पुढे जे घडलं ते अती भयंकर…..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 13:12

Kolkatta Crime:  कोलकत्ता येथील हुगळी जिल्ह्यातील ताराकेश्वर रेल्वे शेड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आजीसोबत झोपलेल्या 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तीचावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास कोलकत्ता पोलीस करत आहे. या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

 

घटनेची सविस्तर माहिती

ताराकेश्वर रेल्वे शेड परिसरात मध्यरात्री ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. रात्रीच्यावेळीस मुलगी आपल्या आजीजवळ झोपली होती तेव्हा आरोपीने तीचे अपहरण केले. पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीला नाल्याजवळ फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तारकेश्वर रेल्वे हाय ड्रेनजवळ पीडित मुलगी नग्न आणि रक्त बंबाळ अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडित मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करणयात आले.

हेही वाचा – 1800 कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड आला समोर? 6 महिने आधीच केली होती प्लॅनिंग; संपूर्ण पुरावे उघडकीस..

सुरुवातीस या घटनेचा प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोपी भाजप नेत्यानी केला आहे. तसेच ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. अधिकाऱ्यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पीडितेच्या आजीने रुग्णालयात हंबरडा फोडला आहे. या घटनेनंतर ताराकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

A 4-year old girl child has been Raped in Tarkeshwar.
Family rushes to Police Station, but FIR not registered !
Taken to the Hospital – referred to Chandannagar.
Tarkeshwar Police busy burying the Crime.

This is the True Face of Mamata Banerjee’s free-for-all regime.
A… pic.twitter.com/XujzQSCmEQ

— Suvendu Adhikari (@SuvenduWB) November 8, 2025

या घटनेबाबत पीडितेच्या आजीची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती दिली. पीडित माझ्याजवळ मच्छरदानीत झोपली होती. सकाळी उठली तेव्हा मच्छरदानी कोणीतरी तोडली असावी असा दावा केला.  मध्यरात्री गाढ झोपेत तीला रात्री कुणीतरी घेऊन गेले असं पीडितेच्या आजीने माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03

Phursungi News: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी महिलेला घातला अडीज लाखांचा गंडा

Wednesday, 1 April 2026, 11:01
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पळसदेवमध्ये थेट घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 10:50
Next Post
Shocking..! He took his brother-in-law's wife to the wrong place, saying he was taking her for a walk in Mumbai; He called two more people at night and paid them...

Raigad Crime: धक्कादायक..!  मुंबईला फिरायला घेऊन जातो म्हणत मेव्हण्याच्या बायकोला नेलं भलत्याच ठिकाणी; रात्री पैसे देऊन आणखी दोघांना बोलवलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.