Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नौदल कर्मचाऱ्याने १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन करत प्रेमाच्या बहाण्याने केलं भयंकर कृत्य

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 November 2025, 16:17
Kochi News: Naval personnel lured a 15-year-old girl into a love trap; gained her trust and committed a terrible act under the pretext of love

कोची: केरळमधील कोची येथे एका (kochi News) नौदल कर्मचाऱ्याने १५ वर्षीय अल्पवयीन (Crime News) मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अधिकाऱ्याची मुलगी असून ती मूळची राजस्थानची आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. (Breaking News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ नोव्हेंबर रोजी आरोपी राहत असलेल्या भाड्याच्या घरात घडली. आरोपी आणि पीडित मुलगी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. या मैत्रीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आरोपीने प्रेमसंबंधांच्या बहाण्याने मुलीवर अत्याचार केले. सुरुवातीला पीडितेने या कृत्याला विरोध केला, मात्र आरोपीने धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले, असे तक्रारीत नमूद आहे.

मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे आरोपी अमितला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दक्षिणी नौदल कमांडने या घटनेला अत्यंत गंभीर मानलं आहे. नौदल प्रोव्होस्ट या तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच, संपूर्ण तपास करण्यासाठी कमांडने नागरी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. या प्रकरणात आरोपीला आज एर्नाकुलम प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गंभीर घटनेनंतर आरोपीला काय शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Dear sisters, have you done your e-KYC? Then read this news! The government has given another opportunity for the Ladki Bhain scheme.

लाडक्या बहिणींनो तुमची ई-केवायसी राहिलीये का? मग ही बातमी वाचाच! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने दिली आणखी एक संधी

Wednesday, 1 April 2026, 19:40
Pune was shaken! Seeing his daughter, the father's fate changed; He threatened, suppressed her mouth and raped her by his own mother

पुणे हादरलं! पोटच्या लेकीला पाहून बापाची नियत फिरली; धमकावलं तोंड दाबलं अन् जन्मदात्यानेच केला बलात्कार

Wednesday, 1 April 2026, 19:00

पिंपरीतील विचित्र प्रकार! विवाहितेने बॉयफ्रेंडला घरी बोलवलं; नवऱ्याला त्याच्याबरोबर दारू प्यायला भाग पाडलं अन् मग दोघांनी मिळून…

Wednesday, 1 April 2026, 18:41
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27
Next Post

Pune News: विद्यार्थ्याच्या यशाला माजी उपसरपंचांचा सलाम; 50% मानधन बक्षीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.