Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकले! अमेरिकेने इराणच्या 20 ठिकाणांवर केला हल्ला

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 June 2026, 10:42

अमेरिका: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आता एका अतिशय धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. आधीच जगावर ‘एल निनो’चे संकट आणि वाढत्या महागाईचे सावट असताना, आता या दोन देशांमधील संघर्षामुळे पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने अमेरिकेची २ अपाचे हेलिकॉप्टर्स पाडल्यानंतर, अमेरिकेने बदला घेण्यासाठी थेट इराणवर आक्रमक कारवाई केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकन हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांनी इराणमधील २० पेक्षा जास्त महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी बॉम्बफेक केली. अमेरिकेने ही कारवाई  ‘स्वसंरक्षणासाठी’ केल्याचे म्हंटले आहे. या भीषण हल्ल्यात इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम), रडार नेटवर्क आणि ग्राउंड कंट्रोल स्टेशन्स पूर्णपणे नष्ट झाले आहेत.

इराणच्या होर्मोजगान प्रांतातील बंदर अब्बास, केशम द्वीप, सीरिक आणि जास्क या भागांत झालेल्या जोरदार स्फोटांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. इतकेच नव्हे, तर सीरिकमधील टेलिकम्युनिकेशन टॉवर आणि पाण्याच्या टाक्याही या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत.

 

 इराणनेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ले केले आहेत. दोन्ही देशांमधील या लष्करी संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, ज्या भागांत हे हल्ले होत आहेत, तेथून जगातील २० ते ३० टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. यामुळे जागतिक बाजारात मंदी येण्याचे संकेत मिळत असून, हा वाद लवकर न थांबल्यास महागाई आणखी  वाढण्याची दाट शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

चिनी ॲप वापरून चालवले जात होते गर्भलिंग निदानाचे रॅकेट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.