Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आयपीएल स्टार’ यश दयालवर लैंगिक छळाचा आरोप; लग्नाचे आमिष दाखवून…! नेमकं प्रकरण काय? वाचा सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 29 June 2025, 20:17

गाझियाबाद: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा वादात सापडला आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये राहणाऱ्या एका तरुणीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

पीडितेने उत्तर प्रदेशच्या ‘आयजीआरएस’ ऑनलाइन तक्रार पोर्टलवर २१ जून रोजी तक्रार दाखल केली. यानंतर २५ जून रोजी तिने सोशल मीडियावर यशसोबतचा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी केली. “गेल्या पाच वर्षांपासून यशसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून माझा छळ केला,” असा गंभीर आरोप तिने केला आहे.

आरोप फेटाळले

यश दयालच्या वडिलांनी मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट करत, “आम्ही या मुलीला ओळखतही नाही,” असे सांगितले आहे.
दरम्यान, पीडितेने यशसोबतचे चॅट्स, व्हिडीओ कॉल्सचे रेकॉर्ड्स आणि स्क्रिनशॉट्स सादर केले आहेत. तिने महिला हेल्पलाइन १८१ वर कॉल केला, परंतु पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोपही केला आहे.

पोलीस तपास सुरू

एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की, “एका महिलेने आयजीआरएसकडे तक्रार केली आहे. तक्रार अद्याप लेखी स्वरूपात प्राप्त झाली नाही. मात्र सोशल मीडियावरून माहिती मिळाल्याने प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे जबाब नोंदवले जातील.”

यश दयालने IPL मध्ये आत्तापर्यंत दोन विजेत्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पदार्पण केले. त्याच हंगामात ९ सामन्यांत ११ बळी घेत संघाला चॅम्पियन बनवले. २०२४ मध्ये RCB ने त्याला आपल्या संघात घेतले. त्या मोसमात त्याने १५ विकेट्स घेतल्या. २०२५ मध्येही यशने १५ सामन्यांत १३ विकेट्स घेत RCB ला IPL विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.

पूर्वीही वादात सापडला होता

यश दयाल पूर्वीही चर्चेत होता. २०२३ मध्ये त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मुस्लिमविरोधी पोस्ट केल्याचा आरोप झाला होता. यावर त्याने स्पष्टीकरण देत, “ही पोस्ट मी नाही केली,” असे म्हटले होते. काही दिवसांतच हे प्रकरण शांत झाले.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33

पुण्यात भाजपला खिंडार! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश; राजकीय समीकरणे बदलणार?

Sunday, 22 November 2026, 8:05

स्वारगेट बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीत पीडितेला अश्रू अनावर! न्यायालयातील कामकाज तहकूब; कोर्टात नेमकं काय घडलं?

Sunday, 22 November 2026, 7:48

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13
Next Post

'हे' खाद्यपदार्थ ठेवतील तुम्हाला वर्षानुवर्षं तरुण, चेहऱ्यावर एकही सुरकुती दिसणार नाही; वाचा सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp