Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indian Navy : भारतीय नौदलाने माल्टा देशाचे अपहृत मालवाहू जहाज सोडवले; अरबी समुद्रात कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 16 December 2023, 16:35

 Indian Navy  : मुंबई: भारत नेहमीच अडचणीत सापडलेल्या देशांना मदत करतो. आता भारतीय नौदलाने पुन्हा एका देशाला मदत केली आहे. भारतीय नौदलाने मोठी कारवाई करत अरबी समुद्रात माल्टा देशाचा झेंडा असलेल्या एका अपहृत मालवाहू जहाजाला समुद्री चाच्यांच्या तावडीतून यशस्वीरित्या सोडविले आहे. मालवाहू जहाज सोमालियाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता

भारतीय नौदलाला एक तातडीचा संदेश मिळाला होता. ज्यामध्ये सदर मालवाहू जहाजावर सहा अज्ञात लोकांकडून ताबा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. नौदलाने तात्काळ अपहरणविरोधी पथक रवाना करून या जहाजाची मदत केली. १४ डिसेंबर रोजी सहा अज्ञात इसमांनी माल्टाचे मालवाहू जहाज एमव्ही रुएन चोरी केले. यावर गस्त घालणारी युद्धनौका आणि विमानाच्या माध्यमातून हल्ला केला. यानंतर शुक्रवारी सदर जहाजाच्या यूकेएमटीओ पोर्टलवरून धोक्याच्या सूचनेचा रेडिओ संदेश पाठविला गेला.

ज्यामुळे या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या भारतीय नौदलाला याची माहिती मिळाली. यानंतर नौदलाने चाचेगिरी विरोधी गस्ती युद्धनौका आणि एक विमान मदतीसाठी तात्काळ रवाना केले. १५ डिसेंबर रोजी या जहाजावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर मदतीसाठी कार्यवाही करण्यात आली. भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनानुसार, मालवाहू जहाजावर १८ कर्मचारी होते. भारताने मदतीसाठी धाव घेतल्यानंतर युरोपियन युनियन आणि स्पेननेही आपले जहाज मदतीसाठी रवाना केले. या अहरणामागे कोणत्या संघटनेचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा; देशभरातील २७ संघांसह रंगणार हार्डवेअर गटाची अंतिम फेरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.