Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-पुणे प्रवास आता अवघ्या काही मिनिटांत! आता प्रवास होणार सुपरफास्ट

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 February 2026, 8:35

पुणे: पुणे आणि मुंबई प्रवास आता ‘हाय-स्पीड’ (High Speed Rail) गतीने होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सात नवीन अतिजलदरेल्वे प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.

 

देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे यश आणि त्यातून मिळालेला तांत्रिक अनुभव लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता देशाच्या इतर भागांत हाय-स्पीड ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या सात नवीन कॉरिडॉरमध्ये पुण्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

सध्या पुणे-मुंबई प्रवासाला रेल्वेने 3 ते 4 तास लागतात. हाय-स्पीड ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या 90 मिनिटांच्या आत कापले जाण्याची शक्यता आहे.  विमानाचा प्रवास, तिथली सुरक्षा तपासणी आणि विमानतळावर जाण्याचा वेळ पाहता, शहराच्या मध्यवर्ती भागातून सुटणारी हाय-स्पीड ट्रेन हा अधिक सोयीस्कर आणि स्वस्त पर्याय ठरेल.

हैदराबाद ते बंगळुरू, चेन्नई ते बंगळुरू आणि वाराणसी ते सिलीगुडी यांसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांमुळे पुण्याहून दक्षिण आणि उत्तर भारतात जाणे अधिक सोपे होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

चितेची आग शांत होण्यापूर्वीच सत्तेचा खेळ! दादांना राष्ट्रवादीच विलीनीकरण हवं होतं, पण 'या' नेत्यांनी निधनानंतर डाव उलटवला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.