मुंबई: सोन्याच्या दरात आज मोठा बदल पाहायला मिळत आहे. 30 ऑगस्ट रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,45,050 असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,58,240 इतकी आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर ₹1,18,680 प्रति 10 ग्रॅम आहे.

नाशिकमध्ये सोन्याचे दर मुंबईच्या तुलनेत किंचित जास्त आहेत. येथे 22 कॅरेट सोन्यासाठी 1,45,080, 24 कॅरेटसाठी ₹1,58,270, तर 18 कॅरेट सोन्यासाठी 1,18,710 प्रति 10 ग्रॅम मोजावे लागतील.
आज चांदीच्या दरातही बदल झाला आहे. देशभरात चांदीचा भाव सध्या 255 प्रति ग्रॅम असून 1 किलो चांदीसाठी 2,55,000 रुपये मोजावे लागतील.

देशातील प्रमुख शहरांचा विचार केला तर मुंबई, पुणे, केरळ, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद आणि बंगळुरु येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,050 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,58,240 प्रति 10 ग्रॅम आहे. या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,18,680 इतका आहे.

दिल्ली, चंदीगड, लखनौ आणि जयपूरमध्ये सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,45,200, 24 कॅरेटचा दर 1,58,390 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,18,830 प्रति 10 ग्रॅम आहे.
सुरतमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,100, तर 24 कॅरेटचा भाव 1,58,290 आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,45,050 आणि 24 कॅरेटचा दर ₹1,58,240 आहे. मात्र, चेन्नईत 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,22,750 इतका आहे.
दरम्यान, 29 ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे दिसून येते. 29 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1,61,140 प्रति 10 ग्रॅम होता. त्यामुळे आजच्या दरामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.







