Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाइल होणार स्वस्त? GST कौन्सिलच्या बैठकीत 18% करकपातीचा मोठा निर्णय होण्याची शक्यता!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 August 2026, 10:50

दिल्ली : नवी दिल्ली येथे 12 सप्टेंबर 2026 रोजी जीएसटी कौन्सिलची 57 वी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असून, त्यापूर्वी 11 सप्टेंबरला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईल. आगामी बैठकीत विशेषतः मोबाईल आणि स्मार्टफोनवरील वस्तू आणि सेवा कर कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर करकपात झाली, तर मोबाईलच्या किमती घसरून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

विशेष म्हणजे GST कौन्सिलच्या या बैठकीत स्मार्टफोनवरील करांसोबतच जीएसटी नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करणे आणि कर प्रणालीत पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे.गेल्या वर्षी झालेल्या 56 व्या बैठकीत टॅक्स स्लॅब कमी करण्यासोबतच लाईफ इन्शुरन्स आणि ब्रेडवरील कर माफ करण्यात आला होता. या सवलतींचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला का, याचा पुनरावलोकन या बैठकीत केला जाईल.कर तज्ज्ञांच्या मते, यावेळी व्यावसायिक नियमांचे सुलभीकरण करण्याला प्राधान्य दिले जाऊ शकते.

देशात कर संकलनाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. जुलै 2025 मध्ये जमा झालेला 1.83 लाख कोटींचा महसूल जुलै 2026 मध्ये 15.4 टक्क्यांनी वाढून थेट 2.11 लाख कोटींवर पोहोचला आहे. याच काळात 29,968 कोटींचे जीएसटी रिफंडही वाटप करण्यात आले, ज्यात 13,1 टक्क्यांची वाढ झाली आहे.

वाढत्या महसुलामुळे सरकार आगामी बैठकीत काही क्षेत्रांना नवीन करसवलती देण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. आता १२ सप्टेंबरच्या बैठकीत नेमके कोणते धोरणात्मक निर्णय होतात आणि त्याचा सामान्य नागरिक तसेच व्यापाऱ्यांना कसा फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12

मोबाइल होणार स्वस्त? GST कौन्सिलच्या बैठकीत 18% करकपातीचा मोठा निर्णय होण्याची शक्यता!

Sunday, 30 August 2026, 10:50

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचा ताजा दर

Sunday, 30 August 2026, 10:45
Next Post

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp