Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात घसरण; आजचे नवे दर किती? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 November 2026, 10:09

मुंबई: दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र सराफा बाजारात दिसत आहे. 12 नोव्हेंबर रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी कपात झाली. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आकडेवारीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,911 रुपयांनी कमी होऊन 1,38,000 रुपयांच्या आसपास आला. तर एक किलो चांदीच्या किमतीत 4,860 रुपयांची घट झाली. त्यामुळे चांदीचा भाव 1,81,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

चालू वर्षात सोने आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2.30 लाख रुपये प्रति किलो होता. त्यानंतर 29 जानेवारी रोजी चांदीने 3.86 लाख रुपयांचा उच्चांक गाठला. मात्र, या विक्रमी वाढीनंतर दरात घसरण झाली.

सोन्याच्या बाबतीतही असाच बदल दिसून आला. 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.33 लाख रुपये होता. 29 जानेवारीला तो वाढून 1.76 लाख रुपयांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरातही लक्षणीय घट झाली.  शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,37,692 रुपये नोंदवण्यात आला.

शहर 10 ग्रॅम सोन्याचा दर
मुंबई, पुणे, ठाणे 1,37,692 रुपये
नागपूर, कोल्हापूर 1,37,692 रुपये
जळगाव, सांगली 1,37,692 रुपये
बारामती, रत्नागिरी 1,37,692 रुपये

दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति किलो 1,81,040 रुपये इतका होता. बाजारातील दरांमध्ये पुढील काळातही बदल होऊ शकतात. तसेच प्रत्यक्ष खरेदी करताना दागिन्यांचे घडणावळ शुल्क आणि कर यामुळे अंतिम किंमत वेगळी असू शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात परदेशी भक्तांना नियमांचे बंधन! वस्त्रसंहितेसाठी एसओपी तयार होणार

Friday, 13 November 2026, 22:17

एसटी महामंडळात मेगा भरती! तब्बल 13,980 चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने होणार नियुक्ती

Friday, 13 November 2026, 21:32

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12

उरुळी कांचन येथील ‘जिओ मार्ट’मधून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री ;जागरूक नागरिकाने प्रकार आणला उघडकीस

Friday, 13 November 2026, 19:21

दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी! गाय-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; कात्रज डेअरीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय!

Friday, 13 November 2026, 18:43
Next Post

मुळशीच्या प्लस व्हॅलीत शॉर्टकट घेणे पडले महागात; २०० फूट दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp