Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवीन वर्षात आर्थिक नियमांत बदल; डिमॅट अकाऊंट, आयकर परतावा, पासपोर्ट-व्हिसा नियमांबाबत जाणून घ्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 1 January 2024, 13:10

नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलले आहेत. नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारी 2024 पासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.

सॉफ्ट ड्रिंक्स महागणार
नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढवण्यात आले आहेत. परिणामी कर वाढल्याने ही उत्पादने महागली आहेत.

सिमकार्ड
1 जानेवारी 2024 पासून मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणं अनिवार्य केलं आहे.

 

डिमॅट अकाऊंट
ज्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत डिमॅट अकाऊंटला नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने डीमॅट खात्यात नामांकन जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 होती.

पासपोर्ट-व्हिसा नियम
वर्ष 2024 पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत.

आयकर परतावा
1 जानेवारी 2024 पासून आयकर परतावा भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचा ITR भरण्यासाठी करदात्यांकडे 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. आयटीआर फाईन न केलेल्या करदात्यांना आजपासून आयकर परतावा भरताना दंड भरावा लागणार.

निष्क्रिय यूपीआय अकाऊंट बंद होणार
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून यूपीआय अकाऊंट संदर्भातील नियमातही बदल झाला आहे. गेल्या एक वर्षापासून वापरात नसलेली यूपीआय खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आजपासून बंद करण्यात येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

सहा मित्रांवर काळाचा घाला; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, गाडीचा चुराडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.