Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूचे राजकीय क्षेत्रात पदार्पण, जगन मोहन रेड्डी यांच्या पक्ष YSR काँग्रेसमध्ये प्रवेश

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 28 December 2023, 19:30
Ex-cricketer Ambati Rayudu joins Jagan Mohan Reddy's party

हैदराबाद: माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केला आहे. 37 वर्षीय रायडू जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षात सामील झाला आहे. निवृत्तीनंतर रायडूने गुरुवारी (28 डिसेंबर) अधिकृतपणे वायएसआर पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पक्षाचे (वायएसआरसीपी) अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्याने पक्षात प्रवेश केला. सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना रायडू याने पक्षात प्रवेश केला. अशा परिस्थितीत पक्ष त्याला लोकसभा निवडणुकीत तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अंबाती रायडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी आपल्या मूळ गुंटूर जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्याला भेट दिली आणि लोकांच्या समस्या समजून घेतल्या.

38 वर्षीय अंबाती रायडूने गेल्या जूनमध्ये राजकारणात प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला होता. मुत्तुरुच्या भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला होता की, ‘लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. याआधी जिल्ह्यातील विविध भागात जाऊन जनतेची नाडी जाणून त्यांच्या समस्या समजून घेण्याचे मी ठरवले आहे. माजी क्रिकेटपटू 2024 ची लोकसभा निवडणूक आंध्र प्रदेशातील गुंटूर किंवा मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लढवतील अशी अटकळ होती. मात्र, रायडूने हे दावे फेटाळून लावले.

 

रायडूने भारतासाठी 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 47 पेक्षा जास्त सरासरीने 1694 धावा केल्या. रायुडूने वनडेमध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याने 3 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच वेळी रायडूने 6 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 10.50 च्या सरासरीने 42 धावा केल्या. याशिवाय रायडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६१५१ धावा केल्या आहेत, तर लिस्ट ए मध्ये ५६०७ धावा केल्या आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

उरुळी कांचन येथे रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या वाढली; हायमस्ट दिव्यांची नागरिकांकडून मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.