Employment News : नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरूणींसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण केंद्रीय लोकसेवा आयोगात 167 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (श्रेणी I), यांत्रिक अभियांत्रिकी (श्रेणी II), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (श्रेणी III), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (श्रेणी IV) या पदांवर भरती केली जात आहे.
अशी असेल अर्ज प्रक्रिया…
काय असावी शैक्षणिक पात्रता?
स्थापत्य अभियांत्रिकी (श्रेणी I): इंजिनिअरिंग पदवी, यांत्रिक अभियांत्रिकी (श्रेणी II): इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (श्रेणी III): इंजिनिअरिंग पदवी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (श्रेणी IV): इंजिनिअरिंग पदवी.
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण पदसंख्या – 168
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2023.
वयोमर्यादा काय?
किमान वय : २१ वर्षे.
कमाल वय : ३० वर्ष.
अर्ज शुल्क किती?
Open/OBC/EWS : 200 रूपये
SC/ST : कोणतेही शुल्क नाही.
PWD/ Female: कोणतेही शुल्क नाही.
भरती प्रकार – सरकारी
अधिकृत वेबसाईट – www.upsc.gov.in
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Employment News : आता परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; जाणून घ्या पात्रतेचे निकष…!
Indapur News : मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्देवी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Bhimanagar News : भोई समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमा उजनी धरणात अतिउत्साहात साजरी..