Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठांसाठी ‘एल्डरलाइन 14567’ हेल्पलाइन ठरतेय वरदान; 4 लाखांहून अधिक वृद्धांना मिळाली मदत

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 31 July 2025, 10:34

पुणे: ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाइन 14567’ देशभरातील वृद्धांसाठी मोठा आधार बनली आहे. आतापर्यंत या हेल्पलाइनवर 4 लाखांपेक्षा जास्त कॉल्स आले असून, त्यापैकी 30 हजारांहून अधिक प्रकरणांचे यशस्वीरित्या निकाल लावण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठांना मोठी मदत होत आहे.

 

वर्षात फक्त 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर या 3 दिवशीच सुट्टी असते. त्या व्यतिरिक्त ही हेल्पलाइन आठवड्याचे 7 दिवस, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कार्यरत असते. या सेवेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक http://www.elderline.dosje.gov.in या संकेतस्थळावरही माहिती मिळवू शकतात.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने सुरू केलेली ही सुविधा, मुले परदेशात असलेल्या वृद्धांना, हरवलेल्या ज्येष्ठांना किंवा कौटुंबिक अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देते. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ही सेवा मोफत पुरवली जाते. यात वृद्धाश्रम, आरोग्य, पेन्शन, सरकारी योजना, कायदेशीर मार्गदर्शन, भावनिक आधार, कौटुंबिक वाद आणि पोलिसांची मदत अशा विविध सेवांचा समावेश आहे.

ही हेल्पलाइन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये आधीच सुरू आहे. इतर राज्यांमध्येही ती लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
Next Post

लग्नाचे आमिष, धमकी अन् शेतात बलात्कार; साताऱ्यात अल्पवयीन तरुणी 8 महिन्यांची गरोदर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.