पाटणा: ईडीने बुधवारी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स पाठवले.
ईडीने याप्रकरणी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना शुक्रवारी (२२ डिसेंबर) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना बुधवारी (27 डिसेंबर) या प्रकरणी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.