Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Donald Trump: ट्रम्प यांचा मोठा निर्णय! 5 दिवसांनी ‘या’ वस्तूंवर लागणार 100% आयात कर; भारतीय उद्योगांना मोठा फटका

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 September 2025, 8:38

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 1 ऑक्टोबर 2025 पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठा कर लागू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या व्यापार धोरणामुळे औषध कंपन्यांसह फर्निचर आणि ट्रक उद्योगांवर थेट परिणाम होणार आहे. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, परदेशातून येणाऱ्या औषधांवर 100% कर आकारला जाईल. त्याचप्रमाणे, स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50%, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30% आणि जड ट्रक्सवर 25% कर लागू होईल.  ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिकेतील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी घेतला असल्याचे सांगितले आहे.

 ट्रम्प यांच्या मते, परदेशी देशांकडून मोठ्या प्रमाणात होणारी ही आयात अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी अन्यायकारक आहे. ते म्हणाले की, “आमच्या प्रमुख उत्पादकांना अनावश्यक स्पर्धेपासून वाचवण्यासाठी, मी सर्व जड ट्रक्सवर 25% कर लावत आहे. यामुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर आणि मॅक ट्रक्स यांसारख्या कंपन्या सुरक्षित राहतील.” त्यांचा हा निर्णय अमेरिकन कामगारांना आर्थिकदृष्ट्या बळकट करेल असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, या कर सवलतीचा लाभ केवळ अशाच औषध कंपन्यांना मिळेल, ज्या अमेरिकेतच आपले उत्पादन सुरू करतील. यामुळे अमेरिकेत उत्पादन वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे.

भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर परिणाम

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या अमेरिकेच्या भेटीनंतर व्यापार करारावर सकारात्मक चर्चा होण्याची आशा वाढली आहे. ही भेट दोन्ही देशांमधील व्यापार संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे काही क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी, दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे भविष्यात काही उपाययोजना निघू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

IND vs PAK: सामन्यापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा! 'आम्ही भारतालाही लोळवू शकतो' पाकिस्तानने फायनलमध्ये पोहोचताच भारताला डिवचले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp