Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अपात्र; कोलोराडो कोर्टाचा निर्णय

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 20 December 2023, 12:10
Donald Trump banned from Colorado ballot in historic ruling by state's Supreme Court

न्यूयार्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोराडो कोर्टाने मोठा झटका दिला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तनुसार पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प सहभागी होऊ शकणार नाहीत. ट्रम्प यांना कोर्टाने निवडणूक लढवण्याची बंदी घातली आहे. एवढंच नाही तर कोर्टाने राज्याच्या सचिवांना ट्रम्प यांचे नाव रिपब्लिक राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतून वगळावं असेही आदेश दिले आहेत. तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये ६ जानेवारी २०२१ या दिवशी जो हल्ला केला त्या प्रकरणात कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. कोर्टाने ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदानासाठी अयोग्य ठरल्याचं सांगितले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे काय पर्याय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमेरिकेच्या पूर्ण इतिहासात डोनाल्ड ट्रम्प हे पहिले असे नेते आहेत, ज्यांना कोर्टाने राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अशाप्रकारे अयोग्य ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या घटनेनुसार विद्रोहात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांना पदच्युत किंवा नेत्यांवर निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. त्यानुसार आता कोलोराडो कोर्टाने हा निर्णय दिला आहे, जो डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा झटका मानला जातो आहे. हा निकाल कोलोराडो न्यायालयाने दिला असला तरीही तो एका राज्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय ट्रम्प यांच्याकडे असणार आहे.

कोलोराडो कोर्टात याचिका
कोलोराडो न्यायालयात एका समुहाने २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक लढण्यापासून रोखावं ही मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेत दावा करण्यात आला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लोकांच्या भावना भडकवून दंगल पेटवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाचा हा निर्णय त्रुटीपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.

 

कोलाराडो येथील कोर्टाने अनेक त्रुटी असलेला निर्णय दिला आहे. आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आम्ही याचिका दाखल करणार आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39
Next Post

धक्कादायक! पुण्यातील युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुखाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.