Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिघांनी मिळून आयुष्य केलं उद्ध्वस्त! इन्स्टाग्रामवरील मित्राला भेटायला गेली 15 वर्षीय तरुणी अन् पुढे घडलं भयंकर

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 8 November 2025, 13:40

पुणे: उत्तर प्रदेशातील (Crime News) लखनऊ (Lucknow) शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 7 वीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणासोबत मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. तरुणी युवकाला भेटायला गेल्यानंतर 3 जणांनी मिळून 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी तरुणीने  विमल यादव नावाच्या तरुणाशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. तरुणाने विश्वास संपादन करून मुलीला भेटायला बोलावले. त्यानंतर तो तिला मडियांव पोलिस स्टेशन परिसरातील आयआयएम रोडवरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. या हॉटेलमध्ये विमलचे मित्र पियुष मिश्रा आणि शुभम शुक्ला हे देखील आधीच हजर होते.

हॉटेलच्या रूमवर घेऊन गेल्यानंतर विमल आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. मुलीने विरोध केला, पण नराधमांनी तिला ओलीस ठेवले. त्यानंतर आळीपाळीने त्यांनी मुलीवर दोन दिवस बलात्कार केला. एवढेच नाही, तर त्यांनी या अत्याचाराचा व्हिडिओ देखील काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास भाग पाडले.

2 नोव्हेंबर रोजी पीडितेने कसाबसा या आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. घरी गेल्यावर तिने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04
Next Post
Parth Pawar Land Scam: Sheetal Tejwani absconding while evading the police? Suspected of fleeing the country with her husband...

Parth Pawar Land Scam: शीतल तेजवानी पोलिसांना चकमा देत फरार? पतीसह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.