Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: धक्कादायक! आधी नशेत अत्याचार केला, मग शूटिंग करून तरुणीला रॅकेटमध्ये ओढलं; दोन बहिणींच्या क्रूरतेचा पर्दाफाश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 16:36

Crime News: भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) शहरात दोन बहिणींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कथित देहव्यापार (Prostitution) आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दोन महिलांनी वेगवेगळ्या वेळी दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. छत्तीसगडमधील 21 वर्षांची ब्युटीशियन आणि भोपाळमधील 30 वर्षांच्या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींना लक्ष्य केले जात होते. त्यांना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून विश्वासात घेतले जात होते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना चुकीच्या मार्गाला लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आफरीन आणि अमरीन या दोन बहिणींना अटक करण्यात आली आहे. इतर तीन आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

21 वर्षांच्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, नोव्हेंबर 2025 मध्ये तिला ओळखीच्या निमित्ताने एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे तिला पेयामध्ये काहीतरी मिसळून दिले गेले. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. पुढील काही महिन्यांत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन दबाव टाकण्यात आला. तिचे फोटो काढून तिला धमकावण्यात आले, असेही तिने सांगितले.

 

दुसऱ्या महिलेनेही अशाच प्रकारची तक्रार दिली आहे. काही जणांनी एकत्र येऊन तिला औषध देत अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याचेही नमूद केले आहे.

या सर्व तक्रारींच्या आधारे पोलिसांनी बलात्कार, कट रचणे आणि जबरदस्ती धर्मांतरासंबंधी विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वादळी वारे आणि विजांचा कडकडाट! 28 जूनला राज्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’; घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा

Saturday, 27 June 2026, 21:08

अजितदादांच्या आठवणीने मोहिते-पाटील भावुक; ‘तालुक्यावर दादांचे अनंत उपकार आहेत’ म्हणत अश्रू अनावर

Saturday, 27 June 2026, 20:23

भिगवण पोलिसांचा मध्यरात्री धडक सापळा; केबल चोरट्यांची टोळी जेरबंद

Saturday, 27 June 2026, 20:02

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! बारामतीत साकारणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी

Saturday, 27 June 2026, 19:29

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

Saturday, 27 June 2026, 18:52

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33
Next Post
Pimpri-Chinchwad Mahapalika: 'A "big scam" in the name of jobs in Pimpri-Chinchwad Municipality! A game of fake appointment letters; Youth looted by taking advantage of unemployment

Pimpri-Chinchwad Mahapalika: 'पिंपरी-चिंचवड पालिकेत नोकरीच्या नावाखाली "मोठा घोटाळा"! बनावट नियुक्ती पत्रांचा खेळ; बेरोजगारीची संधी साधून तरुणांची लूट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.