Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

15 हत्या अन् गळा चिरलेले मृतदेह! सिरीयल किलरला गोवा पोलिसांनी अखेर ठोकल्या बेड्या; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 January 2026, 9:57

पणजी: निसर्गरम्य (Crime News) गोवा सध्या एका रशियन पर्यटकाच्या क्रूर कृत्यांमुळे हादरून गेला आहे. उत्तर गोव्यातील अरंबोल आणि मोरजी परिसरात झालेल्या दोन रशियन महिलांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी ३७ वर्षीय रशियन नागरिक अलेक्सी लियोनोव याला बेड्या ठोकल्या. मात्र, अटकेनंतर अलेक्सीने जो खुलासा केला आहे, त्याने केवळ गोवा पोलीसच नाही तर संपूर्ण देश सुन्न झाला आहे. आपण आतापर्यंत तब्बल १५ महिलांना ‘मोक्ष’ मिळवून दिला आहे, असा खळबळजनक दावा या नराधमाने केला आहे.

 

 काही दिवसांपूर्वी अरंबोलमध्ये ३५ वर्षीय एलेना कस्थानोवा मृतदेह सापडला. अलेक्सी हा तिचा लिव्ह-इन पार्टनर होता. तपासादरम्यान पोलिसांना नग्नावस्थेत ३७ वर्षीय एलेना वानेएवा हिचा मृतदेह सापडला. या दोन्ही महिला रशियन नागरिक होत्या. पोलिसी खाक्या दाखवताच अलेक्सीने या दोन्ही हत्यांची कबुली देत मोठा खुलासा केला.

अलेक्सी रशियन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. जर एखादी महिला त्याच्या तावडीतून सुटण्याचा किंवा कोणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर तो तिचा गळा चिरून काटा काढत होता. अलेक्सीच्या दाव्यानुसार, त्याने केवळ गोव्यातच नव्हे तर हिमाचल प्रदेशातही अनेक महिलांची अशाच प्रकारे हत्या केली होती. सिरीयल किलर अलेक्सीने १५ जणांची हत्या कशी केली याची माहिती दिली, दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Friday, 3 April 2026, 10:29

पैशांसाठी गरिबीत जगणाऱ्या आई-वडिलांनाही विसरली खरातची पत्नी? एसआयटीच्या तपासात समोर आलं मोठं गुपित

Friday, 3 April 2026, 10:06

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34
Next Post

Pune News: पुणेकरांचे हाल!पीएमपीच्या 2500 फेऱ्या रद्द, रस्ते बंद; वाचा आजची मोठी अपडेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.