Tuesday, September 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समान नागरी कायद्यावरून भाजपच्या मित्रपक्षांनी घेतली वेगळी भूमिका; राजकीय वातावरण तापलं

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 15 September 2026, 8:14

नवी दिल्ली: समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी UCC बाबत केलेल्या विधानानंतर या विषयावर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या NDA आघाडीतही या मुद्द्यावर वेगवेगळी मते समोर येत असल्याचे दिसून येत आहे.

जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी बिहारमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते, बिहारमध्ये कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू केला जाणार नाही. त्यामुळे NDA मधील घटक पक्षांमध्ये UCC च्या मुद्द्यावर मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजपचे मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताची सामाजिक रचना अनेक परंपरा, संस्कृती आणि समुदायांनी तयार झाली आहे. त्यामुळे समानता राखताना देशातील विविधतेचाही विचार करणे गरजेचे आहे.

चिराग पासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमधून सांगितले की, देशातील वेगवेगळ्या समाजघटकांच्या स्वतःच्या प्रथा आणि परंपरा आहेत. संविधानानेही देशातील या विविधतेला काही विशेष तरतुदींमधून मान्यता दिली आहे.

 

त्यांनी अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घटनात्मक तरतुदींचाही उल्लेख केला. पाचवी आणि सहावी अनुसूची तसेच अनुच्छेद 371-A आणि 371-G यांसारख्या तरतुदींचा दाखला देत त्यांनी विविधतेचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

लोक जनशक्ती पक्ष समानता आणि विविधता या दोन्ही मूल्यांच्या बाजूने असल्याचे चिराग पासवान यांनी म्हटले. तसेच UCC चा मसुदा सार्वजनिक करण्यात यावा, त्यावर सर्व संबंधित घटकांशी चर्चा व्हावी आणि व्यापक सल्लामसलत केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे UCC च्या मुद्द्यावर बिहारमधील NDA घटकपक्षांची भूमिका आगामी काळात महत्त्वाची ठरणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

संचेती चौकात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला कट मारला; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

Tuesday, 15 September 2026, 14:08

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गालगत धोकादायक खड्डा; ठेकेदारावर गुन्हा दाखल

Tuesday, 15 September 2026, 13:45

लोणी काळभोरच्या टेकडीवर दारू विक्रीचा पर्दाफाश; 94 टँगो पंचच्या बाटल्यांसह एकाला अटक

Tuesday, 15 September 2026, 13:40

शिंदवण्यात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् भावाच्या डोक्यात विट! उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा

Tuesday, 15 September 2026, 13:25

कचरा व्यवस्थापनाचा मोठा निर्णय! पिंपरी-चिंचवडमध्ये 10 ठिकाणी प्रक्रिया केंद्रांची तयारी

Tuesday, 15 September 2026, 12:33

पुणेकरांनो, वाहतुकीत मोठा बदल! ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार बंद; जाण्याआधी पर्यायी रस्ते नक्की जाणून घ्या

Tuesday, 15 September 2026, 12:31
Next Post

जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघणार; परवानगीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp