Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघणार; परवानगीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 15 September 2026, 8:24

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 18 वा दिवस आहे. मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ते अंतरवाली सराटी येथून काही मोजक्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीने पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. यावेळी 19 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबर रोजी आंदोलनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासन या अर्जावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांनी मुंबईत आपण एकटे गेल्यास आंदोलनाला परवानगी मिळणार का, असा सवाल केला आहे. परवानगी मिळाली नाही तरी मुंबईत जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. एकट्याने उपोषण करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, जरांगे मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांवर तोडगा काढण्यात आला असून, संविधानाच्या चौकटीत ज्या मागण्या पूर्ण करता येतील त्या मान्य केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्यावर कायदेशीर बाबींचा विचार करावा लागेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताना कायदा-सुव्यवस्था, वाहतूक आणि गणेशोत्सवातील गर्दीचा मुद्दा पुढे केला आहे. मागील आंदोलनावेळी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहने उभी राहून वाहतूक विस्कळीत झाली होती.

याशिवाय आझाद मैदानाची क्षमता मर्यादित आहे. लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या भागांवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यानंतर पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25
Next Post

पुणेकरांना मोठा दिलासा! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो याच महिन्यात होणार सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp