Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांना मोठा दिलासा! हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो याच महिन्यात होणार सुरू

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 15 September 2026, 8:56

पुणे: पुणेकर आणि हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माण ते जिल्हा न्यायालय या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन अखेर करण्यात आले आहे. सुरुवातीला केवळ 12 स्थानकांपर्यंत सेवा सुरू करण्याचा विचार होता. मात्र आता पहिल्या टप्प्यातच 17 स्थानकांवर मेट्रो धावणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या मेट्रोची पुणेकर आतुरतेने वाट पाहत आहेत. माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय, बालेवाडी या 12 स्थानकांच्या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रवासी सेवा सुरू करण्याची मंजुरी यापूर्वीच मिळाली आहे. त्यानंतर आणखी 5 स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, या स्थानकांची सुरक्षा तपासणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन आले असून मेट्रो याच महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

माणपासून जिल्हा न्यायालयापर्यंत सुरू होणाऱ्या 17 स्थानकांमध्ये माण, एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज-2 सर्कल 2, हिंजवडी फेज-2 सर्कल 1, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-1, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल, मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण संग्रहालय, औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा न्यायालय यांचा समावेश आहे.

सध्या हिंजवडी आणि पुणे शहरादरम्यानच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागू शकतात. मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास सुमारे 45 मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. उर्वरित 6 स्थानकांची कामे पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत संपूर्ण मार्ग सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14

नऱ्हेतील 21 वर्षीय तरुणावर पोलिसांची मोठी कारवाई; पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार

Wednesday, 28 October 2026, 10:00
Next Post

घरबसल्या मिळणार B.Com आणि MCAची पदवी! ऑनलाइन शिक्षणाला मान्यता; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp