Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! नवऱ्याची दारु पिऊन मारहाण, सासू-सासऱ्यांचा जाच; माय-लेकराने कंटाळून आयुष्य संपवलं

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 November 2024, 9:56

बेळगाव : नवऱ्याकडून होत असलेली मारहाण आणि सासू- सासऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून माय लेकाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशीच (दि. ०३) बेळगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. कविता बसवंत जुनेबेळगावकर आणि समर्थ बसवंत जुनेबेळगावकर (रा. कलखांब) अशी आत्महत्या केलेल्या माय लेकराची नावं आहे.

 

दरम्यान, पतीची मारहाण आणि सासू- सासऱ्यांकडून सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून अरगन तलावामध्ये झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नवऱ्याकडून होत असलेली मारहाण आणि सासू- सासऱ्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून माय लेकाराने अरगन तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हर्फ आणि फेसबुक फ्रेंड सर्कल संघटनेचे बसवराज हिरेमठ, संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आदींनी प्रयत्न करून पाण्यावर तरंगत असलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यावेळी मृतदेह सोबत मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याने आणि सासू-सासर्‍यांनी त्रास दिल्याने मुलगा आणि मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसात आजूबाजूच्या पोलिस स्थानकात बेपत्ता झालेल्या यादीनुसार तपास केला असता कलखांब येथील आई मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानुसार ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले होते. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेची कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59
Next Post

पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.