Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतातील ‘हे’ आहेत सर्वात विषारी साप! ‘हा’ साप अंथरुणात चावला तर झोपेतच होऊ शकतो मृत्यू; घ्या जाणून सविस्तर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 14:44

Poisonous Snake In India : प्रत्येक माणसाच्या मनात सापांविषयी प्रचंड भीती असते. मग तो विषारी असो की बिनविषारी असो. साप आपल्या समोर जरी दिसला आपल्या अंगाचा थरकाप होतो. कारण आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की साप जर एखाद्या व्यक्तीला चावला तर माणूस मरण पावतो असा एक माणसाच्या मनात सब्रम्ह असतो.

परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर, सापांच्या हजारो प्रजाती आहेत. मात्र त्यातील काही मोजक्याच जाती या विषारी असतात. त्या ओळखणं खूप गरजेचं आहे. आपल्या देशाचा विचार केला तर भारतामध्ये सात प्रजाती या सर्वात विषारी असून बाकीच्या प्रजाती या बिनविषारी आहेत. आज आपण भारतातील सापाच्या विषारी जाती जाणून घेणार आहोत.

या आहेत भारतातील सापाच्या विषारी जाती

किंग कोब्रा

 

किंग कोब्रा ही जगातील सर्वात लांब विषारी सापाची जात म्हणून ओळखली जाते. किंग कोब्रा जातीच्या सापाची लांबी पाच मीटर म्हणजे 13 फुटापर्यंत असू शकते. प्रामुख्याने भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ही जात आढळून येते. साप चावल्याने जे मृत्यू होतात त्यामध्ये सार्वधिक किंग कोब्रा सापामुळे मृत्यू होतात. या सापाचे विष हे कार्डिओटॉक्सिक आणि न्यूटॉक्सिक आहे. हा साप चावल्या बरोबर मज्जा संस्था काम करणे थांबवते आणि शरीराला अर्धांगवायू होतो. एवढंच नाही तर किंग कोब्राच्या विषामुळे माणसाला आंधळेपण देखील येऊ शकते.

स्पेकटेकल्ड कोब्रा अथवा नाग

हा भारतामध्ये आढळणारा सर्वात सामान्य साप आहे. यालाच आपण नाग या नावाने ओळखतो. या सापाचे विष न्यूरोटॉक्सिक असते. म्हणजेच हा साप जर चावला तर डोळ्यांमध्ये अंधारी येते आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तसेच झोप देखील यायला लागते.

स्पेकटेकल्ड कोब्रा

या जातीचा साप जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये आढळतो. हा थोडा रागीट आणि रागावणारा साप आहे. जेव्हा हा फुतकारतो तेव्हा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज येतो. या सापाच्या अंगावर काळ्या तपकिरी आणि चॉकलेटी रंगाच्या अंगठी सारखे कडे असतात. बरेच लोक त्याला अजगर म्हणून समजतात. हा एक विषारी साप असून त्याचे विष हेमोटॉक्सिक प्रकाराचे आहे. ज्यामुळे हा साप चावल्याने रक्त घट्ट होऊन शरीरातील उती मरायला लागतात.

कॉमन क्रेट

हा भारतातील सर्वात लाजाळू साप म्हणून ओळखला जातो. मात्र हा खूप विषारी साप आहे. या सापाच्या बारा प्रजाती असून सर्व प्रजाती रात्री बाहेर येतात आणि कधी कधी उष्णता मिळवण्याकरिता अंथरुणामध्ये प्रवेश करतात. या जातीच्या सापाचे दात अतिशय लहान असतात. त्यामुळे त्याने चावा जरी घेतला तरी आपल्याला कळत नाही. झोपेमध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. त्यामुळे कॉमन क्रेट जातीच्या सापाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. या जातीच्या सापाचे विष न्यूरोटॉक्सिक असते. ते थेट व्यक्तीच्या मज्जासंस्थेचे नुकसान करते.

सॉ–स्केल्ड वायपर

या जातीच्या सापाचा आकार हा रसेल वायपर जातीच्या सापाच्या आकारापेक्षा कमी असतो. या जातीच्या सापाची लांबी जरी कमी असली तरी चपळता आणि वेगाच्या बाबतीत तो खूप प्रगत आहे. ग्रामीण भागामध्ये या जातीचा साप चावण्याच्या घटना जास्त घडून येतात. या सापाचे विष देखील हेमोटॉक्सिक असते. या जातीच्या सापाच्या शरीरावर लाकडाप्रमाणे तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या खुणा असतात.

बांबू पीट वायपर

या जातीचा साप दक्षिण भारतातील पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागामध्ये आढळून येतो. बांबू पीट वायपर जातीचा साप गवताळ प्रदेशात, जंगलांमध्ये आणि बांबूंमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. या सापामध्ये उष्णता संवेदनाक्षम यंत्रणा असते. याच्या माध्यमातून त्याला आजूबाजूच्या उष्णतेची जाणीव होते. या जातीच्या सापाची लांबी अडीच ते तीन फूट असते. या सापाचे विष न्युरोटॉक्सिक असते. परंतु या सापाच्या चाव्याची प्रकरणे फार कमीत कमी दिसून येतात.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

Yavatmal Crime News : मोबाईल रिचार्जसाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आवळला आजीचा गळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.