Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavatmal Crime News : मोबाईल रिचार्जसाठी पैसे न दिल्याच्या रागातून नातवाने आवळला आजीचा गळा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 December 2023, 14:51

Yavatmal Crime News : यवतमाळ :  आजच्या सोशल मिडीयाच्या जगात मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे जग माणसाच्या जवळ आले आहे, असे मानले जाते. मात्र असे असले तरी मोबाईलच्या अधिक आहारी जाऊन लागणारे व्यसन हे फार भयावह असू शकते. मोबाईलच्या अतिवापरातून होणाऱ्या अपघातांची अनेक उदाहरण आपण बघतो अथवा वाचत असतो. अशीच एक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणाने केवळ मोबईल रीचार्ज करायला पैसे न दिल्याच्या वादातून रागाच्या भरात चक्क आपल्या आजीचा गळा आवळून हत्या केली.

असे होते प्रकरण

या प्रकरणातील आरोपी असलेल्या 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते याचे गेल्या काही दिवसांपासून मोबाईलचा रीचार्ज संपला होता. रीचार्जसाठी आपल्याकडे पैसे नाही म्हणून त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला आणि त्याने पैसे देण्यासाठी परत आजीकडे तगादा लावला. त्यानंतर आजीचे आणि महेशचा वाद झाला आणि या वादातून राग अनावर झाल्याने महेशने हे टोकाचे पाऊल घेत आजीची गळा आवळला. अल्पावधीतच आजीचा जागीच मृत्यू झाला.

ही खळबळजनक घटना यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील रेणूकापूर येथे घडली. सिंधुबाई भरत पोवते असे मृत आजीचे नाव आहे. त्या 76 वर्षाच्य होत्या. तर 25 वर्षीय नातू महेश विश्वास पोवते आसे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना सिंधुबाई यांच्या मुलीच्या लक्ष्यात आल्यावर तीने पोलीस स्टेशन गाठून नातू महेश पावते विरोधात तक्रार दिली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या तक्रारीवरून यवतमाळ उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी महेश विश्वास पोवतेला अटक केली. या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मात्र शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून करून आरोपीला अटक केली. For

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

प्रत्येक ग्रामस्थाच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवावी : डी. के. गोर्डे यांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.